पंढरपूर शहर व तालुक्यातील करुणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून येत असून आज 29 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 114 करूना बाधित यांची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर सतरा तर ग्रामीण भागात 97 बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार शहरातील तर ग्रामीण भागातील एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात […]
Tag: #pandharpur
मानाच्या सात पालखी सोहळा प्रमुखांसोबत आषाढी सोहळ्याबाबत उद्या अजित पवार विशेष बैठक घेणार
पुणे – करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी एसटी बसने पालखी पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे.वारकरी संप्रदायाने यंदा मर्यादित स्वरूपात, करोनाचे सर्व नियम पाळून वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. पंढरपूर येथे प्रातांधिकारी यांच्यासोबत […]
कोरोना अपडेट : आजच्या अहवालाने शहर तालुक्यास मोठा दिलासा
आज दिनांक २४ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालाने पंढरपुर शहर व तालुक्यास थोडासा दिलासा दिला असून पंढरपूर शहरात १३ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात ५० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर आजच्या अहवालानुसार ३ व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २४ मे […]
आंबे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपुर तालुका पोलिसांची कारवाई
१५ एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली,पोटनिवडणुकीच्या बंदोबस्त संपतो नाही तो पर्यंत पंढरपूर उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी पुन्हा बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.महसूल प्रशासनाचा फारसा धाक नसलेले वाळू चोर पोलीस कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधत पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून गेल्या महिनाभरात उपभागीतील चारही पोलीस […]
पंढरपूर शहरात व तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा चिंताजनक वाढ
पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने काल वर्षभरातील सारे उचांक मोडीत काढले होते.एकाच दिवशी आलेल्या ५ पेक्षा जास्त पॉझिटिव्ह फिगरमुळे नागिरकांमधून चिंता व्यक्त होण्याबरोबरच पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊनचा प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत होती.आज आलेल्या अहवालात पुन्हा ३५२ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पंढरपुर शहरात १०२ तर तालुक्यात 250 […]
गोपाळपूर गावचे उपसरपंच, सदस्य व इतर वाळूतस्करांना उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर कार्यालय यांच्याकडून जोरदार दणका…
मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांनी सोलापुर ग्रा घटकातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्षन करुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल झेंडे साहेब व पंढरपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम साहेब यांचे मार्गदर्षनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे आज दि 20/05/2021 रोजी […]
चिंताजनक.. पंढरपूर शहर व तालुक्यात आज आतापर्यंतची उच्चांकी वाढ
सोलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागत मात्र नव्याने पुढे येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपुर शहर व तालुक्यात एकाच दिवशी आलेल्या अहवालातील कोरोना बाधितांच्या संख्येने गेल्या सव्वा वर्षातील सर्वाधिक नोंदवली असून त्यामुळे पंढरपुर तालुका हा सोलापूर जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरला आहे. […]
दोनच दिवसाचा फरक,मंगळवेढयात पॉझिटिव्ह तर पंढरपुरात निगेटीव्ह
देशभरात कोरोना बाबत जशी चर्चा होत आहे तशीच चर्चा कोरोना चाचणीच्या विश्वासाहर्ते बाबतही होत आली आहे.गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि आरटीपीसीआर हा एकमेव चाचणीचा पर्याय ठरला.आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने अँटीजेन चाचणीचा पर्याय पुढे आला.पण अँटीजेन चाचणीच्या विश्वासाहर्ते बद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.असाच अनुभव पंढरपुर तालुक्यातील एका इसमास आला असून १७ […]