पंढरपूर शहर व तालुक्यातील करुणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून येत असून आज 29 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 114 करूना बाधित यांची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर सतरा तर ग्रामीण भागात 97 बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार शहरातील तर ग्रामीण भागातील एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत असून आजच्या अहवालानुसार अकराशे 91 गीतांवर उपचार सुरू आहेत.
