सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ‘ज्ञानयात्री’ म्हणून राज्यात ओळख झालेले स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे सर हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद […]












