आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात ४८ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात २१५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती. मात्र, 72 तासानंतरही सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अखरे हा दावा दाखल करण्यात […]
सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने अनेकांनी मानले आभार पंढरपूर – परतीच्या पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेलेली आहे व घरात जे धान्य शिल्लक होते ते देखील […]
पुणे: फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने एका निवृत्त शिक्षिकेची १३ लाख १७ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६१ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात फसवणूक व आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते जून २०२० दरम्यान […]