रागात लोक कधी काय करतील याचा अंदाजही लावू शकत नाही. अनेकदा लोक रागाच टोकाचं पाऊल उचलतात. अशा वादाच्या घटना कायमच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये रागात जावयानं चक्क सासरऱ्यांचं घरच पेटवलं. ही घटना समोर आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. जावयानं सासऱ्याचं […]
गुन्हे विश्व
आईचा वारंवार छळ करायचे; मुलाला बघवलं नाही, भररस्त्यात व्यसनी पित्याला गाठलं, अन् धक्कादायक कृत्य केलं
नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यांतर्गत एका मुलाने आपल्या मद्यधुंद पित्याची धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सुभाष नगर टी-पॉइंट येथे घडली आहे. या प्रकरणी बजाज नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय शंकरराव निधीकर( रा. सुभाष नगर) असे मृतकाचे नाव आहे. संजय हा सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. […]
गवतातून दुर्गंधी यायला लागली; शोध घेताच संशयित गोणी सापडली, उघडताच नागरिकांना बसला धक्का
नाशिक: शहरातील दिंडोरी रोडवर असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील रस्त्याच्या लगत एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेचा तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह आढळून आल्याने अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत. मात्र पोलिसांकडून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला […]
आधी मुलीचा आवाज काढला; नंतर तरुणाला भेटायला गेला, अन् घडलं भयानक कृत्य
मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाउंट चालविणाऱ्याशी मैत्री करीत वेळोवेळी पैसे देणे नाशिकच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीच्या आवाजात तरुणाशी फोनवरून संवाद साधण्यासह मुलीच्या भावाच्या नात्याने प्रत्यक्ष भेट घेत संशयिताने दोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. गंभीर म्हणजे, महाराष्ट्रात हा सायबर गुन्हा घडला असून, म्हसरूळ पोलिसांनी संशयिताची ओळख पटविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मखमलाबाद परिसरातील अमोल बाळासाहेब […]
झोपेत बायको अन् पोटच्या लेकावर जीवघेणा हल्ला, नंतर बापाने उचललं टोकाचं पाऊल
बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या मुलावर आणि बायकोवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत मुलगा गंभीर तर बायको किरकोळ जखमी झाली आहे. धक्कादायक घटनेनंतर बापाने राहत्या घरीच आत्महत्या केल्याची घटना पहाटे घडली आहे. या घटनेनंतर मुलाला आणि बायकोला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ […]
गणेश उत्सवावर शोककळा; तरुणाच्या खुनानं हादरले नागरिक
एकीकडं गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू असून सिंधुदुर्ग जिल्हा मात्र तरुणाच्या खुनानं हादरला आहे. या तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. ही घटना देवगड तालुक्यातील मुणगे मसवी रस्त्यावर घडली आहे. प्रसाद परशुराम लोके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसाद लोके याचा खून झाल्याचं उघडकीस आल्यानं मिठबांव इथल्या गणेश उत्सवावर शोककळा पसरली आहे. […]
आधी सिव्हिल इंजिनीअरचे काम; नंतर बनला टिकटॉक स्टार, ऑनलाइन गेममध्ये गुंतला, धक्कादायक कृत्य करत पलायन
ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोऱ्या करणाऱ्या टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांनी अटक केली. अभिमन्यू गुप्ता असे त्याचे नाव असून चोरीनंतर चक्क विमानाने तो रांची येथे गेला होता. अभिमन्यू याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. साकीनाका येथे राहणाऱ्या संपत (बदललेले नाव) यांच्या घरातून पैसे चोरीला गेले होते. कामानिमित्त बाहेर गेलेले संपत सकाळी परतले त्यावेळी […]
सावकाराच्या जाचामुळे महिलेची रेल्वेखाली आत्महत्या
कसारा रेल्वे मार्गावरील शहाड ते आंबिवली दरम्यान रेल्वे रुळावर एक 46 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांना ही आत्महत्या असल्याचं आढळून आलं असून, या महिलेनं चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकरांकडून होणाऱ्या छळाची तक्रार केली होती. तर दुसऱ्या घटनेत कसारा इथं एका प्रेमीयुगुलानंही घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या […]
बकऱ्यांच्या शेडमध्ये लपून बसलेल्या बहिणीचा दोन सख्या भावांकडून खून, धक्कादायक कारण
काही वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आंतरजातीय प्रेमसंबंध असल्यामुळं भावांनी बहिणीचा खून केल्याची घटना त्यामध्ये दर्शविली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सैराटसारखी धक्कादायक घटना घडलीय. प्रेम संबंध असल्याच्या आरोपातून दोन सख्या भावांनी बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केलंय. या प्रकरणी आरोपींना […]
सासूच्या टोमण्यांना सून वैतागली, पुण्यात २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं
लग्न झाल्यानंतर सुनेचा सासूशी होणारा वाद काही नवीन नसतो, परंतु सासूचे टोमणे आणि छळ टोकाला गेले, की याचे परिणाम काय होऊ शकतात, याचं उदाहरण ही बातमी वाचून तुम्हाला कळेल. खडक पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने सासूच्या छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. लग्नाच्या एका वर्षानंतर ही घटना […]