पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने काल वर्षभरातील सारे उचांक मोडीत काढले होते.एकाच दिवशी आलेल्या ५ पेक्षा जास्त पॉझिटिव्ह फिगरमुळे नागिरकांमधून चिंता व्यक्त होण्याबरोबरच पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊनचा प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत होती.आज आलेल्या अहवालात पुन्हा ३५२ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पंढरपुर शहरात १०२ तर तालुक्यात 250 बाधित आढळून आले आहेत.
