चक्क 50 प्रवाशांना खालीच विसरुनगो फर्स्ट कंपनीच्या विमानाने आकाशात उड्डाण केले. बंगळुरु येथे हा प्रकार घडला. विमानात बसण्यासाठी आलेल्या प्रवाशांना डांबरी रस्त्यावर बसमध्येच सोडून विमान आकाशात झेपावलेच कसे. क्रू मेंबर्स, पायलट आणि व्यवस्थापन नेमके काय करत होते, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थातच डीजीसीए याबाबत अहवाल मागवला आहे. डीजीसीएने […]
पंढरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोटारसायकली चोरटे हातोहात लंपास करत असल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वारंवार घडत असून आता पुन्हा ७ व ८ सप्टेंबर रोजी शहरातून दोन मोटर सायकली चोरटयांनी लंपास केल्या आहेत.या प्रकरणी दोन्ही मोटार सायकलच्या मालकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार मकरंद पुरुषोत्तम कुलकर्णी रा.गोविन्दपुरा पंढरपुर यांचे […]
शाळेतील शिपाई, क्लार्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरावे. ही पदं रद्द झाली आहेत किंवा ती भरायची नाहीत, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ही पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरायची आहेत आणि त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. पण ही पदं गरजेची असतील तेवढीच भरावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.कायम स्वरुपी काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पद […]