नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं. मात्र, मविआच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप होतो आहे. यावर स्वतः शुभांगी […]
ताज्याघडामोडी
५ वर्षीय सिम्मीची हत्या, मारेकऱ्याने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर कान कापले
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह गावाबाहेर सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या डोक्याला आणि कानाजवळ जखमेच्या खुणा आहेत. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून तिची हत्या झाल्याची शक्यता आहे. ही घटना जिल्ह्यातील फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपुरा गावातली आहे. पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता […]
आधीच परीक्षेचं टेन्शन, त्यात परीक्षा केंद्रावर फक्त 500 मुलीच, एकटा मुलगा घाबरुन पडला बेशुद्ध
परीक्षा देण्यासाठी पोहचलेल्या केंद्रावर 500 मुलींमध्ये एकच मुलगा होता. परीक्षा आणि या मुलींचं टेन्शन घेऊन हा मुलगा चक्क बेशुद्ध पडल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ही घटना आहे. या सगळ्या गोंधळातच या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता या प्रकाराची चर्चा सगळीकडे रंगते आहे. बिहारशरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीस शंकर हा इंटर […]
कुणाल टिळकांना थेट फोन आला, तुमचं तिकिट भाजपनं फायनल केलं अन् नंतर वेगळंच घडलं !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार होत आहे. डिजिटल इंडियामुळे सर्वसामान्यांची अनेक कामे आता चुटकीसरशी होऊ लागली आहेत.यामुळं नागरिकांच्या वेळेची आणि पैशांचही बचत होत असल्याचं दिसून येत आहे. डिजिटल इंडियाचे अनेक फायदे होत असले तरी दुष्परिणामही खूप भयानक असल्याचे स्पष्ट झालं आहे. एकीकडं डिजिटल इंडियास प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडं सायबर गुन्हेगारांनाही आपले हातपाय […]
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
खरपुडी शिवारातील हरी गोविंद नगर येथे त्यांनी आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद माजीद, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, हेड कॉन्स्टेबल संदीप बेराड यांच्यासह पालीकेचे मुख्याधीकारी, अधिकारी कर्मचारी तसेच अनेक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह […]
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त.., तुंगत मध्ये मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिर
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिराचे आयोजन पंढरपूर तालुक्यात दि.29/01/2023 ते 05/01/2023 या कालवधीत विभागवार पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, तसेच भाळवणी कारखाना साईटवर केलेले आहे. त्या अनुषंगाने दि.01/02/2023 रोजी तुंगत येथील शिबीरात 270 रुग्ण तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी तुंगत ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ सौ […]
प्रेयसी फोन उचलत नाही म्हणून प्रियकर तापला, रस्त्यात गाठलं अन् विषारी औषध पाजलं
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे विषारी औषध पाजून १९ वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही या गोष्टीचा राग मनात धरून २२ वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. इतकंच नाही तर त्याने स्वत: देखील विषारी औषध घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोघांनाही उपचारांसाठी सेवाग्राम रुग्णालयात […]
हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला, फसवा, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा; अजित पवारांची घणाघाती टीका
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अनेक आकर्षक घोषणा असलेल्या या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी मोठे स्वागत केलेले असताना दुसरीकडे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका करत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. लोकसभा आणि देशातील ९ राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे […]
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा, बचत योजनेतील मर्यादा वाढवली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केले.आपल्या ८७ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. तसंच, अनेक नव्या घोषणाही करण्यात आल्या. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता देत त्यांच्यासाठी असलेली बचत मर्यादा दुपट्टीने वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खाते योजनेची मर्यादा १५ लाखांवरून […]
अहवालानंतर गौतम अदानींनी मान उंचावली, जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा केला फेरबदल
हिंडेनबर्गच्या दणक्यातून अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह सावरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर शेअर बाजारात तीन दिवसांच्या मोठ्या तोट्यानंतर मंगळवारी समूहाचे बहुतांश शेअर्स तेजीत व्यवहार करताना दिसले. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली असून ते पुन्हा एकदा जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत परतले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी […]