ताज्याघडामोडी

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव महापुरुषांच्या यादीतून वगळल्याने नाराजी

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी राज्य सरकारकडून जाहीर केली जाते. विविध शासकीय कार्यालये,निमशासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था आदी ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार महापुरुषांच्या जयंत्या अथवा पुण्यतिथी साजरी केली जाते.राज्य सरकारकडून  यंदा यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव नसल्याने  नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे.     […]

ताज्याघडामोडी

टोल न दिल्याने त्या गुंडावर दाखल होणार खंडणीचा गुन्हा 

उर्से टोलनाका येथे  नाक्यावर टोल न भरता वाहने घेऊन गेल्याने मारणे व साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.   १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहनांचा ताफा घेऊन जात असताना गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी दहशत माजविली होती.  याप्रकरणी ३३ आरोपींना पोलिसांनी अटक […]

ताज्याघडामोडी

 मार्चमध्ये 11 दिवस बँका बंद

मुंबई : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. जर आपण पुढच्या महिन्यासाठी म्हणजेच मार्च  (March) महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही कामे असतील आणि तुम्ही ती पुढे ढकलणार असाल तर एकदा कॅलेंडर पाहा. कारण आपण ज्या दिवशी बँकेत जाण्याचा विचार करीत आहात त्या दिवशी, बँकेला कुलूप दिलेस. म्हणून आधीच हे जाणून घेणे चांगले आहे की मार्चमध्ये कोणत्या दिवस […]

ताज्याघडामोडी

भाजीपाला, फळांचे दर कडाडणार!

नवी मुंबई : गेल्या काही महिन्यात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्याने मालवाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे. डिझेलच्या किंमती 90 रूपयांच्या घरात गेल्याने 15 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मुंबई मालवाहतूक टेम्पों महासंघाने घेतला आहे. 1 मार्चपासून भाडेवाढ होणार असल्याने भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा महाग होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला […]

ताज्याघडामोडी

मी मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व करतो म्हणून मला बदनाम केलं जातंय 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर जाऊन आज संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती, बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचं आयोजन केले होते, त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राठोड […]

ताज्याघडामोडी

पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का

देशात पेट्रोल-डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत या दर वाढीवर फक्त सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला होता. पण आता सरकारमधून देखील पेट्रोल-डिझेल दर वाढीला विरोध होत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यानीं टॅक्समध्ये घट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सल्ला दिला आहे. पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी झाला […]

ताज्याघडामोडी

मा.खा.धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल रविवार दिनांक 21 फेब्रुवारी पार पडला होता या विवाह सोहळ्यास राज्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते.मात्र या विवाह सोहळ्यावेळी शासनाने कोरोनाच्या पार्शवभूमीवर घातलेल्या नियमांचे पालन केले गेले नसल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.    कोल्हापूरचे माजी खासदार आणि […]

ताज्याघडामोडी

खासदाराची चिट्ठी लिहून मुंबईच्या हॉटेलमध्ये आत्महत्या 

खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे खासदार असून ते मुंबईत काही कामानिमित्त आले होते. मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीन रुम नंबर 503 येथे ते थांबले होते. पण सकाळी हॉटेल स्टाफ त्यांच्या रुममध्ये रुम सर्विस द्यायला गेले असता कोणीच दरवाजा उघडला नाही. […]

ताज्याघडामोडी

तात्पुरत्या चंद्रभागा बसस्थानकावर अंधाराचे साम्राज्य

माझी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात भाविकांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी सहित विविध आदेश जारी केली आहेत यानुसार पंढरपूर शहरातील जुने व नवे बस स्थानक आज सोमवार दि 22 फेब्रुवारी पासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रमुख सुतार यांनी काढले होते या कालावधीत पंढरपूर आगाराच्या व इतरही आगाराच्या एसटी बसेस ये-जा करीत  असतात […]

ताज्याघडामोडी

आ.प्रशांत परिचारक नेतृत्वाखाली शुक्रवारी नगर पालिकेसमोर धरणे आंदोलन

पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील नगर पालिकेच्या मालकीच्या सर्व्हे नं.१७ ब मध्ये शहरातील बेघर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंर्तगत घरे देण्याच्या हेतूने उभारणी करण्यात येत असलेल्या प्रकल्पास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली स्थगिती उठवावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद संचनालय आयुक्त […]