ताज्याघडामोडी

तात्पुरत्या चंद्रभागा बसस्थानकावर अंधाराचे साम्राज्य

माझी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात भाविकांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी सहित विविध आदेश जारी केली आहेत यानुसार पंढरपूर शहरातील जुने व नवे बस स्थानक आज सोमवार दि 22 फेब्रुवारी पासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रमुख सुतार यांनी काढले होते या कालावधीत पंढरपूर आगाराच्या व इतरही आगाराच्या एसटी बसेस ये-जा करीत  असतात असे सांगण्यात आले होते मात्र या तात्पुरत्या बस स्थानकावर प्रचंड अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *