ताज्याघडामोडी

अखेर शासनाचा आदेश आला

३१ मार्च पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा आदेश मागे  पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या विठ्ठल सह्कारी साखर कारखान्यासह तालुक्याच्या राजकारणाचे बलस्थान असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने जून २०२० मध्ये घेतला होता.३१ डिसेंबर नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक […]

ताज्याघडामोडी

“इंटरनॅशनल ऑलंम्पियाड फाऊंडेशन (IOF) कडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश”

“इंटरनॅशनल ऑलंम्पियाड फाऊंडेशन (IOF) कडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश” श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये इंटरनॅशनल ऑलंम्पियाड फाऊंडेशन (IOF) कडून इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीतही दि.०६ व दि. ०८ नोव्हेंबर-२०२० रोजी गणित या विषयाची परीक्षा झाली. तसेच ०७ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भररस्त्यात बस अडवून चालकास केली मारहाण

पिंपरी : पीएमपी बस अडवून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (३० जानेवारी) सायंकाळी जुनी सांगवी येथे घडली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. स्वप्नील बाळासाहेब तिखे (वय २२, रा. पाषाण गाव) आणि शुभम अरविंद जाधव (वय २१, रा. जाधव वाडा, पाषाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत श्रीकांत दत्तात्रय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस शिपायाला १७ लाखांचा गंडा

मुंबई : स्वस्तात घर विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून एका पोलीस शिपायाला १७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत उभारलेल्या इमारतीत दोन सदनिका प्रत्येकी दहा लाख रुपयांना खरेदी करण्याच्या मोहापोटी पैसे भरणाऱ्या या शिपायाला अशी कोणतीही इमारतच नसल्याचे समजल्यावर ही फसवणूक लक्षात आली. कुर्ला परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि […]

ताज्याघडामोडी

श्री सूर्यनारायणदेव मंदिर पंढरपूर येथे योगिनी-अजानवृक्षाचे रोपण

श्री सूर्यनारायणदेव मंदिर पंढरपूर येथे योगिनी-अजानवृक्षाचे रोपण             बायोस्फिअर्स, श्री सूर्यनारायणदेव मंदिर ट्रस्ट, नारायण चिंचोली, ता. पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१, श्री सूर्यनारायणदेव यात्रेचे औचित्य साधून मंदिरात योगिनी-अजानवृक्षाचे सूर्यनारायणासमवेत विधिवत पूजन करून मंदिर परिसरात पंढरपूर तालुक्याचे प्रांत श्री. सचिन ढोले व मान्यवरांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले. सदर अजानवृक्षाचे रोप हे आळंदीयेथील सिद्धबेट या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

10 रुपये मागितले आणि डॉक्टर मॅडमचे मंगळसूत्रच पळवले!

बीड, 01 फेब्रुवारी : डोक्यावर लांब केस, चमचमीत साडी परिधान करून युवक अचानक समोर आला आणि महिला डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळाला. परंतु, वेळीच डॉक्टरचे सतर्कता दाखवल्याने अवघ्या दहा मिनिटात या चोराला पकडण्यात आले ही घटना बीड (Beed) शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये (Kaku Nana Hospital beed) भर दुपारी चार वाजता घडली. मोहिनी जाधव असं डॉक्टरचे नाव […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक! पोलिओ लसऐवजी मुलांना पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ : चिमुकल्यांना जीवनदान देणाऱ्या पोलिओ लसीऐवजी मुलांना सॅनिटायझर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुऴे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा भयंकर प्रकार घडला. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी पोलिओ लसीकरण केंद्रावर ही घटना समोर आली. 1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. त्यावेळी पोलिओ ऐवजी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे ‘कोषागार दिन’ साजरा

ढरपूर, दि. 01:-  जमा व खर्च  लेखा परिक्षण तसेच त्यांचे लेखांकन व संकलन करण्यासाठी 1 जानेवारी 1962 रोजी लेखा व कोषागार संचालनालयाची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाने 1 फेब्रुवारी 1965 पासून, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना केली. तेव्हा पासून दरवर्षी हा दिवस कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पंढरपूर उपकोषागार कार्यालयाच्या वतीने दिनांक 01 […]

ताज्याघडामोडी

अर्थसंकल्पाने दिला वृध्दांना दिलासा

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: कोरोनाकाळातल्या या अर्थसंकल्पाकडून देशाला खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं लक्ष त्यांच्या आयकरात काही बदल होतो का आणि टॅक्स स्लॅब बदलते का, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढते का या प्रश्नांकडे होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतीत मध्यमवर्गीय नोकरदारांची निराशा केली आहे. 2021 च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला […]

ताज्याघडामोडी

नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतच संसदेत अर्थसंकल्प सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये यंदा सर्वसामान्यांचा अपेक्षा भंग झाल्या आहेत. तर टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य, शेतकरी, शिक्षण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र मोबाईलप्रेमी आणि नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची निराशा होणार आहे. 80 लागू न होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द […]