ताज्याघडामोडी

क्वाटरचा डबल रेट तरीही मिळतेय डुप्लिकेट ! 

क्वाटरचा डबल रेट तरीही मिळतेय डुप्लिकेट !  अवैध दारू विक्रेत्यांचा रग्गड नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केला आणि देशासह केवळ जीवनावश्यक किरणा वस्तू व कृषी संबंधित वस्तूची दुकाने वगळता सारे काही व्यवसाय बंद झाले.याच कारणामुळे वाईन शॉप आणि परमिट रूमही बंद झाल्याने महाराष्ट्राला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त

पंढरीत अकबरअली नगर परिसरात गोवा,विमल गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त सद्दाम तांबोळी विरोधात गुन्हा दाखल  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद असताना पंढरपूर शहरात मात्र व्यसनी लोकांची तलफ भागविण्याचे काम काही मंडळी अगदी चोखपणे करीत असल्याचे दिसून येते.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी २० मार्च पासूनच जिल्ह्यातील सर्व पानपट्टी बंद ठेवावेत असे आदेश काढले मात्र गुटखा व […]

ताज्याघडामोडी

तुंगतच्या बंद टोलनाक्यावर थांबून अवैध दारू विक्री 

तुंगतच्या बंद टोलनाक्यावर थांबून अवैध दारू विक्री  पेनूरच्या धनाजी चव्हाण विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल   कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचार बंदीचा अंमल सुरु असताना व जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद असताना पंढरपूर तालुक्यात माञ अनेक ठिकाणी देशी,विदेशी तसेच हातभट्टीच्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु  असल्याचे पंढरपूर पोलीस उपविभागा अंतर्गत असलेल्या पोलीस […]

ताज्याघडामोडी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी पंढरपूर तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात  सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह  पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

ताज्याघडामोडी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईक ताटे यांना दमदाटी तालुका पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह तीन वाहने ताब्यात  सरकोलीचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह  पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे अवैध वाळू उपशामुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले असून आठच दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाईत टिपर व वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यारीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

ताज्याघडामोडी

पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ?

पोलीस तर कारवाई करीत आहेत मग आ. भालके यांचा इशारा कुणासाठी ? महसूल व उत्पादन शुल्क विभाग दखल घेणार ?  पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी आज एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पंढरपूर तालुक्यातील संचार बंदीच्या काळातही अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्री सुरूच असल्याने नाराजी व्यक्त केली असून एकीकडे बहुतांश सामान्य नागिरक शासनाचा […]

ताज्याघडामोडी

दिवसभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ड्युटी रात्री पर्यावरण संरक्षण ! 

दिवसभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ड्युटी रात्री पर्यावरण संरक्षण !  अवैध वाळू चोरीवर पोलीस उपविभागाची करडी नजर   आंबे व चिंचोली भोसे येथून  टिपर,ट्रॅक्टरसह दोन वाहने ताब्यात    कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचार बंदीचा अमल प्रभावीपणे व्हावा यासाठी दिवसभर पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ नुसार कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.याच अवैध दारू विक्री व गुटखा विक्रीवर पोलीस […]

ताज्याघडामोडी

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ?

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ? अन्न विभागाने फिर्यादीत नमूद केली सखोल चौकशीची अपेक्षा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सचिन वसमळे यांना सांगोला रस्ता येथील हॉटेल गारवाच्या पाठीमागे दोन इसम अवैध गुटखा विक्री व वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.त्यांनी सदर गाडी पकडल्याची माहिती माहिती तातडीने […]

ताज्याघडामोडी

घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई !

घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई ! प्रदीप राऊत( सह.आयुक्त अन्न विभाग सोलापूर) यांचा इशारा पोलीस प्रशासन दारूबंदी कायदा १९६५ (ई) नुसार कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्तच सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

ताज्याघडामोडी

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार 

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार  ६ जणांविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील देवडे येथे भिमानदी दिनीआई मंदीराजवळ काही इसम जूगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्याने स.पो.नि. पाटील यांचे आदेशाने केलेल्या कारवाईत 6 इसम गोलाकार बसून जूगार खेळत असल्याचे दिसून आले.यावेळी पोलीस आल्याचे समजताच ३ इसम पळून जाण्यात यशस्वी ठरले. या कारवाईत 1. राजेंद्र जगन्नाथ […]