ताज्याघडामोडी

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार 

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार 

६ जणांविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर तालुक्यातील देवडे येथे भिमानदी दिनीआई मंदीराजवळ काही इसम जूगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्याने स.पो.नि. पाटील यांचे आदेशाने केलेल्या कारवाईत 6 इसम गोलाकार बसून जूगार खेळत असल्याचे दिसून आले.यावेळी पोलीस आल्याचे समजताच ३ इसम पळून जाण्यात यशस्वी ठरले. या कारवाईत 1. राजेंद्र जगन्नाथ गायकवाड 2. संतोश शिवाजी शिंदे 3.अनिल भाउ काळ, असे असून पळून गेलेल्या इसमांची नावे 4. पंकज दादा पाटील, 5. रामचंद्र शिवाजी झांबरे 6. भालचंद्र राजाराम पाटील सर्व रा. देवडे, ता पंढरपूर अशी आहेत. सदरचे 06 इसम 52 पानी पत्याचे डावावर जूगार खेळताना मिळून आले असून त्यांचेकडून नमूद वर्णनाप्रमाणे रोख रक्कम व जूगार साहीत्य मिळून आले आहे. 1) रु.00.00/-.दोन 52 पानी पत्याचे लाल काळया रंगाचे डाव जू वा कि अ.2) रु 4550/- रोख रक्कम त्यात अ क्र 1 याचेकडून रु.1800/-, अ क्र 2. याचेकडून रु. 2000/-, अ क्र 3 याचेकडून रु.750/- व असे 500, 200, 100, 50 व 20 च्या चलनी नोटा.3) रु.15000/- त्यात पंकज दादा पाटील याची एक काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मो सा तीचा आर टी ओ नं एम एच 13 ए एच 1042 असा असलेला जू वा कि अ.4) रु.25000/- त्यात अनिल भाउ काळे याचे एक काळया रंगाची बजाज डिस्कवर मो सायकल तीचा आर टी ओ नं.एम एच 13बी जे 4186 अंदाजे किंमत 44500/- असा आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील आदेषाचे उल्लंघन करुन विनापरवाना 52 पानी पत्याचा जूगार खेळताना मिळून आले असून त्यांचेकडून दोन 52 पानी पत्याचे डाव व रोख रक्कम रु.4500/- व दोन मोटार सायकल मिळून आल्याने माझी वरील इसम क्र 1 ते 6 यांचेविरुदध भादवि 188 व महा जूगार बंदी अधि कलम 12-अ प्रमाणे गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.
या कारवाईत फिर्यादी पो.क.सज्जन भोसले यांच्यासह पो.ना. सूळ, पो.ना. गव्हाणे, पो.क. वाघमारे यांनी भाग घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *