ताज्याघडामोडी

पुढे 8 दिवस बँका बंद राहणार, कोरोना काळात घरातून बाहेर पडण्याआधी पाहा सुट्ट्यांची लिस्ट…

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर हाहाकार माजला आहे. दररोज 4 लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थिती सध्या अनेक बँकांकडून आपल्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे इंटरनेटच्या माध्यामातून करण्यास सांगितले जात आहे. बँकांकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट बँकिंग आणि इतर ऑनलाइन सुविधांमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान, असे असले तरी तुम्हाला बँकसंबंधी […]

ताज्याघडामोडी

मे महिन्यात 12 दिवस बंद राहाणार बँका

नवी दिल्ली, 01 मे: सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे यावर्षीचा मे महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या मध्यावर कोरोना रुग्णांचा आकडा उच्चांक गाठेल. त्यामुळे देशात विविध ठिकाणी कोरोना विषाणूबाबतचे नियम आणखी कठोर केले जातील. या दरम्यान बॅंकाच्या कामकाजावरही याचा परिणाम होऊ शकतो. बँकांची एक संस्था असणाऱ्या एसएलबीएसने […]

ताज्याघडामोडी

एप्रिलमध्ये एवढ्या दिवस बंद असणार बँका

क्लोजिंग अकाऊंट कामकाज 1 एप्रिलला असल्यामुळे बँकेची कामे होणार नाहीत. उरलेल्या सामान्य सुट्या आहेत. ज्यात 4 रविवार आणि 2 शनिवार आहेत. 31 मार्चला बँक खुल्या असतील. 31 मार्चला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने केवळ कर्मचारी असतील. तर ग्राहकांसाठी बँक बंद असणार आहे.यानंतर 2 एप्रिल रोजी गुड फ्रायडेला सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील. यानंतर रविवारी 4 […]

ताज्याघडामोडी

 मार्चमध्ये 11 दिवस बँका बंद

मुंबई : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. जर आपण पुढच्या महिन्यासाठी म्हणजेच मार्च  (March) महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही कामे असतील आणि तुम्ही ती पुढे ढकलणार असाल तर एकदा कॅलेंडर पाहा. कारण आपण ज्या दिवशी बँकेत जाण्याचा विचार करीत आहात त्या दिवशी, बँकेला कुलूप दिलेस. म्हणून आधीच हे जाणून घेणे चांगले आहे की मार्चमध्ये कोणत्या दिवस […]

ताज्याघडामोडी

RBI ने घातली आणखी एका बँकेवर बंदी

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकमधील (Karnataka) डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Deccan Urban Cooperative Bank) निर्बंध घातले आहेत. या बँकेला आता व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानंतर बँक यापुढे नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा ती कोणतीही ठेव स्वीकारू शकत नाही. या बँकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे आरबीआयने हे निर्बंध जारी केले आहेत. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 कोटी 69 लाख गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अध्यक्षाला अटक

पुणे – पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये कर्ज आणि ठेवीत 2 कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सांगवी पोलिसांनी अध्यक्षाला अटक केली. त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालायने दिला आहे. विलास एकनाथ नांदगुडे (वय 61, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण […]

ताज्याघडामोडी

शनिवार-रविवारला जोडून पुन्हा बँक कर्मचारी दोन दिवस संपाच्या तयारीत 

खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मार्चमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी आणखी दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याविरोधात सरकारी बँकांच्या (PSBs) के कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 15 आणि 16 मार्च या दोन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय […]

ताज्याघडामोडी

थेट रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, 322 जागांसाठी भरती सुरू

कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा आली. तसंच उद्योग-धंद्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा वाढली आहे. मात्र अशातच रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) मोठी भरती प्रक्रिया (Recruitment In RBI) सुरू झाल्याने संबंधित क्षेत्रातील तरुणांना दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती

ताज्याघडामोडी

रिझर्व्ह बँकेने रद्द केला महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना

इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीसुद्धा शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. बँकेतील 24 कोटी 40 लाखांचा अपहारप्रकरणी काही दिवसांपूर्वीच अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे […]