ताज्याघडामोडी

थेट रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, 322 जागांसाठी भरती सुरू

कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा आली. तसंच उद्योग-धंद्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा वाढली आहे. मात्र अशातच रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) मोठी भरती प्रक्रिया (Recruitment In RBI) सुरू झाल्याने संबंधित क्षेत्रातील तरुणांना दिलासा मिळाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *