भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान आरबीआयकडून निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहकार खात्याने दी. लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचा आदेश कढला आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता बँकेवर दोन सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी बँक आर्थिक संकटात […]
Tag: #bank
आयकर विभागाची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी
प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील नागरी पत सहकारी बँकेत जमा केलेल्या 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातलीय. आयकर विभागाने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये खाती उघडण्यात “मोठी अनियमितता” समोर आल्यानंतर बँकेवर ही कारवाई केलीय.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. कोणत्या संस्थेवर छापा टाकला हे उघड केले नाही सीबीडीटीने सांगितले की, आयकर विभागाने […]
दिवाळीमुळे राज्यातील बँका ‘या’ दिवशी राहणार बंद
दिवाळीनिमित्त मुंबईसह देशभरातील बँकांना पुढील काही दिवस सुट्टी असेल. मात्र, प्रत्येक राज्यानुसार या सार्वजनिक सुट्ट्या बदलतील. सर्व राज्यांमधील देण्यात येणाऱ्या प्रादेशिक सुट्ट्ट्यांचा विचार करायचा झाल्यास दिवाळीच्या काळात बँका पाच दिवस बंद राहतील. बुधवार ते रविवारी या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दिवाळीची सुट्टी असेल. महाराष्ट्रातील बँकांना नरक चतुर्दशी आणि दिवाळी पाडव्यासाठी 4 नोव्हेंबर आणि 5 […]
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस ‘या’ वेळेत बंद राहणार डिजिटल सेवा
भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचे देखील SBI मध्ये खाते असेल तर बँकेने तुमच्यासाठी अलर्ट जारी केला आहे. शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम करणार नसल्याचे बँकेने जाहीर केले होते. बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली होती. या ट्विटमध्ये म्हटले होते की, तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा […]
ऑक्टोबरमध्ये 17 दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
देशभरात सण हंगाम उद्यापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर 2021 पासून नवरात्रीपासून सुरू होत आहे. यादरम्यान अनेक दिवस बँकांमध्ये कोणतेही सामान्य काम होणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या वेबसाRटनुसार, उद्यापासून देशभरात एकूण 17 दिवसांच्या बँक सुट्ट्या असतील. मात्र, या 17 सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिल्या जातील. जर तुम्हाला तुमच्या बँक शाखेला भेट देऊन कोणतेही काम करायचे असेल […]
ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँक राहणार बंद
बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ […]
सावधान! SBIच्या कोट्यावधी ग्राहकांना अलर्ट; Fake क्रमांकावर कॉल करू नका अन्यथा नुकसान अटळ
डिजिटल व्यवहार वाढण्यासोबतच सायबर चोऱ्या देखील वाढल्या आहेत. अशातच एक चूक देखील आयुष्याची कमाई वाया घालवू शकते. दरम्यान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर भामट्यांपासून सतर्क केले आहे. नुकतेच एसबीआयने आपल्या ग्राहबकांना एक फ्रॉड नंबर बाबतही अलर्ट दिला आहे. एसबीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये […]
सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका; घरातून बाहेर निघण्याआधी चेक करा लिस्ट
बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना सुट्टींचा असणार आहे. बँक कर्मचारी सप्टेंबर महिन्यात 12 सुट्यांचा आनंद घेऊ शकतील. अशातच तुमच्या वेळापत्रकात बँकांचे काम असेल तर त्यांच्या सुट्यांचे वेळापत्रक माहित असू देत.म्हणजेच ऐनवेळी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. सप्टेंबरमध्ये असतील 12 बँकेच्या सुट्या भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या लिस्ट नुसार सप्टेंबरमध्ये एकूण 7 बँकेच्या […]
SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ही सुविधा 30 सप्टेंबरला बंद होणार, पटकन तपासा
SBI, HDFC, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी देत आहेत, जी 30 सप्टेंबर 2021 रोजी बंद होणार आहे. बँकांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष ऑफर आणली होती.या FD मध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त व्याजदरासाठी ही ऑफर होती. म्हणजेच नियमित ग्राहकाला मिळालेल्या व्याजापेक्षा 1 टक्के […]
‘या’ शहरांमध्ये उद्यापासून 5 दिवस बँका राहतील बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार
जर तुम्ही या आठवड्यात बँकेत जाण्याचा विचार केला, तर तुम्हाला तुमच्या शहरातील बँका बंद असतील.त्यामुळे जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही तातडीचे काम असेल तर आजच ते उरकून घ्या.उद्यापासून अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. दरम्यान, या आठवड्यात बँकांना गुरुवार पासून म्हणजेच १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट यादरम्यान सलग ५ दिवसांची सुट्टी असेल. मात्र बँकांच्या या सुट्ट्या […]