ताज्याघडामोडी

भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक सोनालिका 26 HP ट्रॅक्टरचे ऑनलाइन पद्धतीने लॉंचिंग- अभिजीत पाटील*

                पंढरपूर येथील डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे भारतातील पहिल्या इलेक्ट्रीक सोनालीका 26एच पी या टॅक्ट्ररच्या ऑनलाईन पद्धतीने लाॅचिंग करण्यात आले आहे यावेळी अभिजीत पाटील, कुलदिपसिंग सर, बलजिंदर सिसोदीया, अशितोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर व अभिजीत कदम व मॅनेजर सोमनाथ केसकर यांची उपस्थित […]

गुन्हे विश्व निविदा सूचना

बाभुळगावच्या शेतकऱ्याच्या गोठयातून म्हशी लंपास

            थंडीचा कडाका वाढत चालला कि चोरीच्या घटना वाढतात हे जणू समीकरणच आहे.रात्री लवकरच शुकशुकाट होत असल्याचा फायदा चोरटे उचलत असून गेल्या काही दिवसात पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत व यात चोरटयांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे दिसून आले.दिनांक १९ डिसेंबरच्या मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथील […]

ताज्याघडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची  पंढरपूरला पथकाकडून पाहणी

              पंढरपूर, दि. 22 :  तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. तसेच घरे, शेतजमीन, रस्ते, महावितरण, जलसंपदा आदी शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची प्रत्यक्ष भेट देवून केंद्रीय पथकाने पाहणी केली.               पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बीलाचे वाटप सुरु. चेअरमन,कल्याणराव काळे

              पंढरपूर (प्रतिनिधी) दि.22 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.2000/- व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन 2018-2019 मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.500/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक  पंढरपूर येथे गटवार […]

Uncategorized

वाखरी येथे दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह तयार कपडेही केले चोरटयांनी लंपास

             पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाखरी येथे चोरटयांनी आपली करामत दाखविली असून शनिवारी रात्री वाखरी येथील किशोर धन्यकुमार जगदाळे यांच्या कापड दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी तयार कपडे व रोख रक्कम लंपास केली आहे.             या प्रकरणी किशोर धन्यकुमार जगदाळे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

गोपाळपूर नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची कारवाई 

           पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या परिसरातुन होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसून येत असून रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोपाळपूर नजीक केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एक पिकअप वाहन १ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

दारूडया दुचाकीचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांची जोरदार मोहीम

             शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वेगाने दुचाकी चालवत जाणारे तर्राट पाहिले कि या शहरातील काही प्रमुख रस्त्यावरून पायी येजा करणारे नागिरक व सामान्य वाहनचालक यांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही.सुसाट वेगाने अथवा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या पद्धतीने वाहन अथवा दुचाकी चालिवणाऱ्या मध्ये दारूड्यांचे प्रमाण मोठे असून अशा दुचाकी चालकांवर कारवाई […]

Uncategorized

”विठ्ठल”च्या चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांच्या नावास बहुतांश संचालकांची संमती ?

          विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून २००२ ते २०२० असे १८ वर्षे प्रदीर्घकाळ जबाबदारी पाडत असतानाच विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन आमदार झाला पाहिजे हे  ३० वर्षांपासूनचे विठ्ठल परिवाराने पाहिलेले स्वप्न स्व. भारत भालके यांनी २००९ मध्ये पूर्ण केले होते आणि सातत्याने तीन टर्म पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार म्हणून ते लोकप्रिय ठरले होते.दुर्दैवाने […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरीत असे पहिल्यांदाच घडले, बदली झाली म्हणून पेढे वाटले !

        पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बहुप्रतीक्षित बदली झाल्याचे वृत्त आज पंढरपूर शहर व तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकले आणि वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारून वैतागून गेलेल्या अनेक सर्वसामान्य नागिरकांनी आनंद व्यक्त केला असून त्याच बरोबर बळीराजा शेतकरी संघटना,कोळी महासंघ यांनी तर संत नामदेव पायरी परिसरात अक्षरश पेढे वाटून आपला आनंद साजरा […]

Uncategorized

कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

          राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज स्व.भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी  सरकोली ता.पंढरपूर येथे आले असता त्यांनी भालके परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला.खा.शरद पवार यांच्या या भेटीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भारत भालके समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून स्व.आ.भारतनाना ज्या पवार साहेबांना आपले दैवत मानत होते साक्षात तेच शरद पवार […]