पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती पंढरपूर, दि. 15 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक निर्भय , नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. […]
ताज्याघडामोडी
मंगळवेढ्यात ‘सदाभाऊ’च्या तोफांनी विरोधक ‘गार’ आवताडेंना ‘सदा’ राहिली ‘भाऊं’ची साथ
मंगळवेढ्यात ‘सदाभाऊ’च्या तोफांनी विरोधक ‘गार’ आवताडेंना ‘सदा’ राहिली ‘भाऊं’ची साथ… मंगळवेढा- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्र राज्याच् लक्ष लागून राहिलं आहे देशामध्ये पश्चिम बंगाल आसाम केरळ यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामध्येच पंढरपूर मंगळवेढा ची निवडणूक होत आहे या पोटनिवडणुकीचा निकाल ही पाच राज्याच्या मतमोजणी दिवशीच आहे राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे […]
लाॅकडाऊन च्या काळात उमेदवारांनी गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे
आज पंढरपूर-मंगळवेढा तीर्थक्षेत्रांमध्ये पोट निवडणूक चालू आहे. आणि या पोट निवडणूक दरम्यान जवळ जवळ प्रत्येक उमेदवाराच्या सभेला पद यात्रेला शेकडो लोकांची गर्दी जमा होते हे प्रत्यक्ष पंढरपूर- मंगळवेढेकरानी आजमावले आहे दरम्यान लाॅगडाऊन लागल्यामुळे परंतु यांच्या अगोदर लाॅगडाऊन होते त्यावेळी हजारो गोरगरीब कुटुंबाचे हाल झाले परंतु या पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूक मध्ये शैकडो लोकांच्या सभेला गर्दी होते […]
पंढरपूर मधील युवकांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा ; मंगळवेढ्यात येऊन गळ्यात घेतला शेला
पंढरपूर मधील युवकांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा ; मंगळवेढ्यात येऊन गळ्यात घेतला शेला पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना सर्वत्र वाढता पाठिंबा आहे, विशेष म्हणजे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून अनेक संघटना, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे, बुधवारी पंढरपूर शहरातील अनेक युवक मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांच्या कार्यालयात आले त्यांनी […]
भूल थापांना बळी पडू नका, जो निवडून येणार नाही त्याला मत देऊन, डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार वाया घालवू नका : सदाभाऊ खोत समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
भूल थापांना बळी पडू नका, जो निवडून येणार नाही त्याला मत देऊन, डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार वाया घालवू नका : सदाभाऊ खोत समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मंगळवेढा- पंढरपूरच्या पांडुरंगाने यावेळी मंगळवेढ्याच्या दामाजीला साथ दिली आहे, प्रशांत मालकांचा पांडुरंग परिवार या निवडणुकीत जीवाचे रान करत आहे, त्यामुळे समाधान आवताडे […]
उपमुख्यमंत्री कितीही वेळा येऊ दे,जनता आमदार समाधान आवताडेंनाच करणार : प्रवीण दरेकर
उपमुख्यमंत्री कितीही वेळा येऊ दे,जनता आमदार समाधान आवताडेंनाच करणार : प्रवीण दरेकर पवार कुटुंबीय निवडणुकीसाठी नाही आले तर कारखान्यावर त्यांचा डोळा आहे, त्यांचे नानांच्या घराकडे लक्ष नाही. संधी एकदा येते, त्याच सोनं करून घ्या, मंगळवेढ्याला नेतृत्वाची संधी मिळाली आहे, पंढरीच्या पांडुरंगाने आशीर्वाद दिलेत, किती वेळा ही उपमुख्यमंत्री येवो जनता आमदार समाधान आवताडे यांनाच करणार असा […]
राज्यात आजपासून संचारबंदी लागू
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामध्ये या काळात संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक सेवा किंवा […]
अवकाळीने नुकसानग्रस्त फळबागा व शेतीची अभिजीत पाटील यांनी केली पाहणी
पंढरपूर प्रतिनिधी:सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेकडो हेक्टरवरील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने तुंगत,सुस्ते,तारापूर,देगाव,ईश्वर वठार या गावातील फळबागा उध्वस्त झाल्या आहेत.आधीच कोरोनाचं संकट त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरीराजा उद्ध्वस्त झाला असून शेतक-यांच्या हातातोंडाला आलेल्या घास हिरावला गेला आहे.अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या फळबागांना काल अभिजीत पाटील यांनी भेट देऊन […]
भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल- प्रा. लक्ष्मण ढोबळे
भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल- प्रा. लक्ष्मण ढोबळे पंढरपूर : भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल अशी बाचरी टीका माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत बोलताना केली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतील प्रचाराला आता चांगलीच धार चढल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधता […]
एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निधीबाबत बोलावे ः सिध्देश्वर आवताडे
एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निधीबाबत बोलावे ः सिध्देश्वर आवताडे मंगळवेढा(प्रतिनिधी)ः निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात सत्ताधारी व विरोधक असलेले राजकिय पक्षाचे नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करून चिखलफे करीत आहेत. परंतू त्यांनी आता हे बंद करून निधीबाबत आपली भूमिका जाहिर करावी असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यंानी मरवडे येथील प्रचार सभेत बोलताना केले. सिध्देश्वर […]