ताज्याघडामोडी

लाॅकडाऊन च्या काळात उमेदवारांनी गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे

आज पंढरपूर-मंगळवेढा तीर्थक्षेत्रांमध्ये पोट निवडणूक चालू आहे. आणि या पोट निवडणूक दरम्यान जवळ जवळ प्रत्येक उमेदवाराच्या सभेला पद यात्रेला शेकडो लोकांची गर्दी जमा होते हे प्रत्यक्ष पंढरपूर- मंगळवेढेकरानी आजमावले आहे दरम्यान लाॅगडाऊन लागल्यामुळे परंतु यांच्या अगोदर  लाॅगडाऊन होते त्यावेळी हजारो गोरगरीब कुटुंबाचे हाल झाले परंतु या पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूक मध्ये शैकडो लोकांच्या सभेला गर्दी होते त्या सभेच्या अनुषंगाने मत मागायला उमेदवार येतात त्या उमेदवारांना महर्षी वाल्मिकी संघ व युवक पॅंथरच्या वतीने एक विनंती आहे माझ्या पंढरपूर- मंगळवेढा मधील गोरगरीब जनतेसाठी एक प्रश्न सर्व पक्ष उमेदवारांना विनंती आहे गोरगरीब जनतेची काळजी घ्या कारण या सभेमुळे कितीतरी लोक कोरोना बाधित होणार आहेत पंढरपूर- मंगळवेढ्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे गरिबांना न्याय मिळत नाही अगोदरच लोकांचे कंबरडे मोडले आहे रोज काम करून खाणाऱ्यांचे हाल चालू आहेत म्हणून विनंती आहे की आपण मत मागण्यासाठी दारोदारी गावोगावी फिरता त्याच्या अगोदर प्रत्येक कुटुंबाला एक महिन्याचे  गहू ज्वारी तेल मीठ साखर ई. सर्व घरगुती साहित्य द्यावे ही विनंती अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे अरविंद नाईकवाडी यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *