ताज्याघडामोडी

वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य ! राज ठाकरे

वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य ! राज ठाकरे मुंबई :अश्र्विन वद्य एकादशी दिनांक ११ रोजी वारकरी संप्रदाय ‘कार्तिकी यात्रा समन्वय समिती’ शिष्टमंडळाची आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे सोबत आज ‘कृष्णकुंज’ येथेबैठक पार पडली. आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने कोरोना पार्श्वभूमीवर परंपरांवर अनेक निर्बंध सोसत शासनास संपुर्ण सहकार्य केले होते,मात्र आता बाजारपेठा सहीत सर्व गोष्टी खुल्या होत […]

ताज्याघडामोडी

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय “आदर्श समाजसेवक’ पुरस्कार आण्णासाहेब धोत्रे यांना प्रदान

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय “आदर्श समाजसेवक’ पुरस्कार आण्णासाहेब धोत्रे यांना प्रदान पंढरपूर- पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात येणारा “आदर्श समाजसेवक 2020′ हा पुरस्कार पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पिराजी उर्फ आण्णासाहेब लक्ष्मण धोत्रे यांना पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी समितीचे राज्यस्तरीय व जिल्ह्यातील सर्व पत्रकार व पदाधिकारी […]

ताज्याघडामोडी

अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्था (पं जी) या संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब किसन इंदापूरकर

अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्था (पं जी) या संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब किसन इंदापूरकर   पंढरपूर: येथील लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने पंढरपूर लाड सोनार समाज्याचे सदस्य बाळासाहेब कीसन इंदापूरकर यांची अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्था (पं जी) या संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पंढरपूर सोनार […]

ताज्याघडामोडी

अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करून शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती मुस्लिम समाजाला देण्याची शहीद टिपु सुलतान युवक संघटनेची मागणी

अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करून शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती मुस्लिम समाजाला देण्याची शहीद टिपु सुलतान युवक संघटनेची मागणी पंढरपूर – अल्पसंख्यांक अधिकार दिवस हा दि.18 डिसेंबर 1992 पासून भारत देशासह राज्याच्या अनेक भागात उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहर व ग्रामीण विभागामध्ये आजपर्यंत अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात आलेला नाही. यामुळे […]

ताज्याघडामोडी

युटोपियन कारखान्याकडून 200 रुपये प्रति टन दिवाळी भेट कामगारांना ही बोनस 16.66 टक्के बोनस

युटोपियन कारखान्याकडून 200 रुपये प्रति टन दिवाळी भेट कामगारांना ही बोनस 16.66 टक्के बोनस   युटोपियन शुगर्स  लि. पंतनगर कचरेवाडी या कारखान्याने या पूर्वीच ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे  गळीत हंगाम २०१९-२० या कालावधीत गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन २०० रु. प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याची व कामगारांचीही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांनाही […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर तालुक्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळावी नगरसेवक डी. राज सर्वगोडयांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

पंढरपूर शहर तालुक्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळावी नगरसेवक डी. राज सर्वगोड यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी    पंढरपूर- नुकत्याच आलेल्या महापुराचाफटका बसल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सोसलेल्यापंढरपूर शहर व तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.     गतवर्षी 7 ऑगस्ट 2019 […]

ताज्याघडामोडी

फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ज्येष्ठांना दिल्या भेटवस्तू.. पंढरपूरच्या सोनार बंधूंचा स्तुत्य उपक्रम…

फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ज्येष्ठांना दिल्या भेटवस्तू.. पंढरपूरच्या सोनार बंधूंचा स्तुत्य उपक्रम…  पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पंढरपूर येथील साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार यांच्या परिवारामधील मुलांनी व तरुणांनी फटाक्यांचा खर्च कमी करण्यासाठी संकल्प केला आहे.            याकामी कुमारी रेवती, ओंकार, गौरव आणि अथर्व या […]

ताज्याघडामोडी

धाराशिव कारखान्याने शेतकऱ्यांना २००रू व दिवाळीसाठी साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड

धाराशिव कारखान्याने शेतकऱ्यांना २००रू व दिवाळीसाठी साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड   पंढरपूर- कोरोना महामारीच्या काळात व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कितपत गोड होईल याबाबत शंका उपस्थित होत असताना पंढरीतील डिव्हीपी उद्योग समूहाच्या धाराशिव साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून २०० रुपयांचा तिसरा हाप्ता व साखर वाटप करून […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड

स्वेरीच्या चार विद्यार्थींनीची सान्की सोल्युशन कंपनीत निवड     पंढरपूरः- ‘सान्की सोल्युशन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थींनीची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.           पुणे येथील  […]

ताज्याघडामोडी

कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर जिल्हा सोलापूर. कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द

कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द सोलापूर जिल्हया मधील जनावरांमध्ये ल॑पी स्कीन डिसीज या विषाणुजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर आजार संसर्गजन्य असल्याने हया रोगाचा प्रसार हा बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारे, बाहयकिटकाद्वारे, लाळ व स्त्राव इत्यादी माध्यमातून होतो. सदर […]