ताज्याघडामोडी

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा बोलले; आता दिला ‘हा’ इशारा

मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्याअनुषंगाने विविध स्तरांवर त्यांच्या आढावा बैठकाही सुरू असून आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन हॉटेल्स, […]

ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीच्या तीन विद्यार्थिनी सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम

स्वेरी फार्मसीच्या तीन विद्यार्थिनी सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेत स्वेरी संचलित बी. फार्मसीच्या  अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या अपूर्वा जवंजाळ, ईश्वरी शिदवाडकर व मोनिका मासाळ ह्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला.            गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर १९९८ साली स्वेरीची […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे सुंदर हस्ताक्षराबद्दल “कु.सई कोले” इ.२ रीतील विद्यार्थीनीचा मान्यवरांकडून बक्षिस देवून सन्मान

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे सुंदर हस्ताक्षराबद्दल “कु.सई कोले” इ.२ रीतील विद्यार्थीनीचा मान्यवरांकडून बक्षिस देवून सन्मान शनिवार दि.१३.०३.२०२१ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतनच्या इयत्ता २ री तील कु.सई प्रदीप कोले या विद्यार्थीनीने सुंदर हस्ताक्षर काढण्यात व तिच्या उत्कृष्ट पठण क्षमतेमुळे प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके तसेच शिक्षक यांचे हस्ते सईच्या […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्याची जीएसटीने बँक खाती उघडली-  भगीरथ भालके

श्री विठ्ठल कारखान्याची जीएसटीने बँक खाती उघडली-  भगीरथ भालके पंढरपूर, दि. १३ : पंढरपूर तालुक्‍यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सिल केलेली ७ ही बँक खाती जीएसटी विभागाने शुक्रवार दि.१२.॥३.२॥२१ रोजी खुली केली असल्याची माहिती अध्यक्ष श्री भगिरथ भालके यांनी दिली. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफञरपीचे संपूर्ण पैसे लवकरच दिले जातील अशी ग्वाही दिली. आपले श्री […]

ताज्याघडामोडी

प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसला आग

मुंबईतील भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या 605 क्रमांकाच्या बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने हालचाली करत ही आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भांडुप स्टेशनवरुन वैभव चौकच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. भांडुपच्या अशोक केदारे चौक परिसरात ही बस आली असता बसच्या दर्शनी भागातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच या बसने पेट […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंती साजरी

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान व राजकारण  समाजकारणाला सुयोग्य दिशा देणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नागेश भोसले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर, नगरसेवक विशाल मलपे,संजय निंबाळकर, डी राज सर्वगोड, बसवेश्वर देवमारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,राष्ट्रवादी चे […]

ताज्याघडामोडी

शहरी आठवडे बाजारात शेतकरीच भाजी विकू शकणार

शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट शहरात ग्राहकांना विक्री करता येणार आहे. यासाठी महापालिकेकडून शहरात जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिका, कृषी विभाग आणि पणन मंडळाच्या संयुक्त बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले. दरम्यान, सध्या शहरात सुरू असलेल्या बाजाराची तपासणी केली जाणार असून त्या ठिकाणीही शेतकऱ्यांना जागा तसेच आवश्‍यक सुविधा दिल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मांसाहारी जेवण नाही दिले म्हणून PI ने डबेवाल्यास केली बेदम मारहाण

सोलापूर जेवणाच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री पावणे दहाच्या सुमारास सोलापूरात ही घटना घडली. याप्रकरणी डब्बेवाल्याच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. विजय रावसाहेब घोलप (रा. बापूजी नगर महिला आश्रमसमोर, सोलापूर ) असे मारहाण झालेल्याचे नाव […]

ताज्याघडामोडी

संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 109 प्रकरणे मंजूर

     पंढरपूर, दि. 11:-  तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 109  प्रकरणे  समीतीच्या सभेत मंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 52 प्रकरणे  व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 57 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.   राज्यशासनामार्फत संजय गांधी […]

ताज्याघडामोडी

बिल थकबाकीदारांची वीज तोडणार, ;ऊर्जामंत्री राऊतांची माहिती

थकीत वीज बिलांच्या जोडण्या तोडण्याच्या निर्णयावरील स्थगिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उठवली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विरोधकांनी मागणी केल्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती. अधिवेशन संपताच ती उठवण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीस हुलकावणी देण्यात आली आहे. ‘महावितरणची आर्थिक स्थिती ढासळण्यास मागील सरकार कारणीभूत असून कर्ज दुप्पट आणि थकबाकी तिप्पट झाली आहे’, […]