महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान व राजकारण समाजकारणाला सुयोग्य दिशा देणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नागेश भोसले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर, नगरसेवक विशाल मलपे,संजय निंबाळकर, डी राज सर्वगोड, बसवेश्वर देवमारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,राष्ट्रवादी चे नेते सुधीर भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले
