ताज्याघडामोडी

… आणि पंढरपुरातील ज्ञानेश्वर नगरने टाकला सुटकेचा निःश्वास !

… आणि पंढरपुरातील ज्ञानेश्वर नगरने टाकला सुटकेचा निःश्वास ! संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह  हातावरले पोट असलेला आमचा परिसर चिंतामुक्त झाला – संजय बंदपट्टे  पंढरपूर शहरातील अतिशय दाट लोकवस्तीचा व शहराच्या मुख्य बाजार पेठे लगत असलेला परिसर म्हणून ज्ञानेश्वर नगर ओळखले जाते.मुळचे ज्ञानेश्वर नगर येथील असलेले परंतु रोजगारासाठी महानगरात गेलेले येथील अनेक कुटुंबे आहेत.यापैकीच दोन कुटूंबातील काही व्यक्ती […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील मेन गेट क्रमांक २४ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार 

पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील मेन गेट क्रमांक २४ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार  पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन पंढरपूर-सांगोला स्टेशन रेल्वे मार्गावर मुख्य गेट क्रमांक२४(कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दिनांक १ जून 2020 रोजी पहाटे ४ वाजले पासून ते मंगळवार दिनांक २ जून 2020 रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.   या मार्गावरून होणारी रस्ते वाहतुकीसाठी पंढरपूर शहरातील रस्त्याचा पर्यायी वापर […]

ताज्याघडामोडी

६५ एकर परिसरात तात्पुरते कोविड -१९ हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने निर्णय घ्यावा – समाधान आवताडे 

६५ एकर परिसरात तात्पुरते कोविड -१९ हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने निर्णय घ्यावा – समाधान आवताडे  रुग्णसंख्या वाढण्यापूर्वीच उपायोजना गरजेची  सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जात असताना आता कोरोनाने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणभागातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.पाच दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णास जनकल्याण दाखल करण्याचा प्रयत्न केला असता या परिसरात अनेक हॉस्पिटल्स,ब्लड बँक आणि […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर तालुक्यात आढळले ५ कोरोना पॉझिटिव्ह ! 

पंढरपूर शहर तालुक्यात आढळले ५ कोरोना पॉझिटिव्ह !  प्रांताधिकारी सचिन ढोले आणि न.पा.मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी थोपवले पंढरपुरावरील महासंकट ! देशभरात कोरोनाचा वेगाने संसर्ग होत असताना व या महाराष्ट्रातील मुबई-पुणे-औरंगाबाद-सोलापूर सारखी महानगरात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आढळून येत असताना पंढरपूर मात्र यापासून दूर होते.जगतनियंता पांडुरंगाचे आभार मानत पंढरपूरकर रोज सुटकेचा निश्वास सोडत असतानाच चारच दिवसापूर्वी उपरी तालुका पंढरपूर येथील एक व्यक्ती […]

ताज्याघडामोडी

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई  कोरोना विषाणूचा प्रसार रोखणेकामी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जारी केलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशानुसार जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस प्रतिबंध करण्यात आलेला असतानाही पंढरपूर शहरात दोन इसम अशा प्रकारच्या पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुलजार सलीम तांबोळी (देवळे) व अनिल सुर्यकांत कोंडावाड या दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

ताज्याघडामोडी

एकाच दिवशी शेगाव दुमाला,अजनसोंड,चिंचोली भोसे येथील अवैध वाळू उपशावर कारवाई

शेगाव दुमाला,अजनसोंड,चिंचोली भोसे येथील अवैध वाळू उपशावर कारवाई  पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कारवाईने वाळू चोरांचे धाबे दणाणले  एकीकडे राज्यात जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.त्याच वेळी पोलिसांना सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी जीवधोक्यात घालून काम करावे लागत आहे.अशावेळी पोलीस कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा उठवत पंढरपुर तालुक्यातील वाळू चोरटे पुन्हा जोमाने सक्रिय झाले आहेत.वाळू चोरी रोखण्याचा […]

ताज्याघडामोडी

आ.परिचारक यांची राज्य सरकारवरील टिका म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार

आ.परिचारक यांची राज्य सरकारवरील टिका म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार केंद्राच्या अन्यायावर मौन आणि राज्यात राजकारण विधानपरिषदेचे भाजपा समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतेच पंढरपूरात महाविकास आघाडीच्या विरोधात आपल्या दारासमोर उभारुन आंदोलन केले आहे राज्य सरकारवर टिका केली आहे.हा प्रकार म्हणजे वेड पांघरुन पेडगावला जाण्याचा प्रकार आहे अशी टिका शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख […]

ताज्याघडामोडी

पिकअपच्या धडकेत व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्या भांवंडाचा अपघाती मृत्यू 

पिकअपच्या धडकेत व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्या भांवंडाचा अपघाती मृत्यू  गोपाळपुरावर शोककळा पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील युवक विजय बाळू गुरव (वय २२ वर्षे) व प्रथमेश बाळू गुरव (वय १६ वर्षे) या दोन सख्या भावांचा पहाटे व्यायामासाठी गेल्यानंतर पिकअपने (एम.एच.४२ एक्यू ४९२३ )दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे गोपाळपुरावर शोककळा पसरली आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी तातडीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण परिस्थिती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना […]

ताज्याघडामोडी

अवैध वाळू चोरी रोखणाऱ्या पोलीस पथकास मारहाण करणाऱ्या ‘त्या’ आरोपींचा शोध सुरुच !

अवैध वाळू चोरी रोखणाऱ्या पोलीस पथकास मारहाण करणाऱ्या ‘त्या’ आरोपींचा शोध सुरुच ! पंढरपूर तालुक्यातील त.शेटफळ येथील घटना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल आज दिवसभर पंढरपूर शहर व तालुक्यात पंढरपूर शहर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद जगताप यांच्यावर केलेल्या कारवाईत जवळपास १३ हजार रुपये इतक्या भल्या मोठ्या किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केल्याच्या चर्चेने खळबळ उडवून दिलेली असतानाच […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु”

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर  येथे जरवर्षी उन्हाळी सुट्टीत विविध छंदवर्ग व शिबीरे घेतली जात असतात. परंतु कोरोना या महामारीमुळे गेले दीड ते दोन महिने ही उन्हाळी वर्ग व शिबीरे ही प्रत्यक्षात घेणे होत नाही म्हणुन याकरीता कर्मयोगी विद्यानिकेतनने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी इयत्ता […]