ताज्याघडामोडी

पिकअपच्या धडकेत व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्या भांवंडाचा अपघाती मृत्यू 

पिकअपच्या धडकेत व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्या भांवंडाचा अपघाती मृत्यू 

गोपाळपुरावर शोककळा

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील युवक विजय बाळू गुरव (वय २२ वर्षे) व प्रथमेश बाळू गुरव (वय १६ वर्षे) या दोन सख्या भावांचा पहाटे व्यायामासाठी गेल्यानंतर पिकअपने (एम.एच.४२ एक्यू ४९२३ )दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे गोपाळपुरावर शोककळा पसरली आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी तातडीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण परिस्थिती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला हलविण्यात आले होते.  

     अतिशय हलाखीच्या परिस्थितीत पोलीस भरती होण्याच्या जिद्दीने ते अभ्यास व व्यायाम करीत असत. वडील बाळू गुरव हहे पक्षाघाताने गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्याने या दोघा भावंडावरच घराची मदार होती.   . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *