ताज्याघडामोडी

राहुल तथा मुन्ना जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार ?

राहुल तथा मुन्ना जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार ? गोविंदपुरा परिसरातील परिचारक समर्थकांमध्ये उत्सुकता    पंढरपूर शहराच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या गोविंदपुरा भागावर गेल्या अनेक वर्षांपासून परिचारक गटाचा मोठा प्रभाव राहिलेला आहे.नगर पालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक असो अथवा नगरसेवकपदाची अथवा विधानसभा निवडणूक असो या भागातून परिचारक सर्मथकांनी अतिशय निष्ठेने काम केल्यामुळेच सातत्याने मताधिक्य मिळत आले […]

ताज्याघडामोडी

आज दारावर थांबलात उद्या विरोध कारण्याचे धाडस दाखवाल ?

आज दारावर थांबलात उद्या विरोध कारण्याचे धाडस दाखवाल ? परिस्थिजन्य पुरोगामी म्हणून जग तुमची निंदा करू नये याची आठवले समर्थक काळजी घेणार ?  (विशेष संपादकीय- राजकुमार शहापूरकर )  आज पंढरपूर तालुक्यात अतिशय नगण्य प्रमाणात असलेल्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या समस्या रुपी रोगावर धार्मिक अधिष्ठान प्राप्त असल्याचा दावा करीत आणि एकच गादीची सोयीनुसार दोन गाद्यात वाटणी करून […]

ताज्याघडामोडी

पंढरीत क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचे सोशल मीडियावर संतप्त पडसाद 

पंढरीत क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचे सोशल मीडियावर संतप्त पडसाद  कोळी महादेव समाजातील दोन संस्थांचा वाद पुन्हा उफाळला नगर पालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची गरज क्रांतिकारक व कोळी महादेव समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या स्व. राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या व या ठिकाणी असलेल्या पाणपोईचे रांजण फोडल्याच्या  पोस्ट आज सोशल मीडियावर फिरू लागल्या आणि या […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ पोलीस कारवाईमुळे ‘झोपडी’भाड्याने देणाऱ्या धनदांडग्यांमध्ये खळबळ

‘त्या’ पोलीस कारवाईमुळे ‘झोपडी’भाड्याने देणाऱ्या धनदांडग्यांमध्ये खळबळ  ३३ टक्के भाडेकरू कर आकारणी करणारे पालिका प्रशासन कारवाई कधी करणार ?  पंढरपूर शहर पोलिसांनी व्यास नारायण झोपड्पट्टी येथे बेकायदा वास्तव्य करीत असलेल्या पररराज्यातील नागरिकांची माहिती मिळताच कारवाई केली असून व्यास नारायण येथील झोपडपट्टीत झोपडी असलेल्या नागरिकाने आपली झोपडी परप्रांतीय कामगाराना भाड्याने दिली मात्र त्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस […]

ताज्याघडामोडी

श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणूक 

श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणूक सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या ७३४ व्या पुण्यतिथी निमित्त सोनार समाजाच्या वतीने पंढरीत भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या मिरवणूक सोहळ्यात सोनार समाजातील माता-भगिनींसह भाविकभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.        श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त सोनार समाजाच्या […]

ताज्याघडामोडी

गॅस दाहिनीमुळे पर्यावरण रक्षण आणि लोकांची गैरसोय दूर होणार- सभापती विक्रम शिरसट

गॅस दाहिनीमुळे पर्यावरण रक्षण आणि लोकांची गैरसोय दूर होणार- सभापती विक्रम शिरसट नाममात्र ५०० रुपये शुल्क आकारणार  पंढरपूर नगर पालिकेने खा.राजकुमार धूत यांच्या खासदार निधीतून पंढरपुरातील वैकुंठ स्मशान भूमीत  गॅस दाहिनीची उभारणी केली असून या गँस दाहिनीमुळे वृक्षतोडीस आळा बसून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे त्याच बरोबर केवळ ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याने सरपण गोवऱ्या […]

ताज्याघडामोडी

आदमीले फूडसचा बुधवारी शुभारंभ 

आदमीले फूडसचा बुधवारी शुभारंभ  पंढरपूरातील खवय्यांना सहकुटुंब घेता येणार आस्वाद गेल्या पाच दशकांपासून आदमीले बंधूंची भेळ म्हणजे पंढरपूर शहराची एक ओळख बनली आहे.उद्योग,व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने पंढरपूर बाहेर गेलेले पंढपुरकर जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा आदमीले यांची भेळ खाण्यास जाणे हा आवडीचा विषयठरला आहे.त्यामुळे आदमीले हा एक ब्रँड म्हणून राज्यभरात ओळखला जाऊ लागला आहे.आणि आपल्या ग्राहकांना सहकुटुंब […]

ताज्याघडामोडी

जॅमर भेट देऊन नगर पालिका प्रशासन जबाबदारी झटकणार ?

जॅमर भेट देऊन नगर पालिका प्रशासन जबाबदारी झटकणार ? नगर पालिकेने असहकार्य केल्यास शहर वाहतूक शाखेने जॅमरचे ‘दान’ नाकारावे !  धर्मशाळा, लॉज,शॉपिंग सेंटर, मंगल कार्यालये यांचे पार्किंग स्पेस कोण खुले करणार ? पंढरपूर शहरात जागोजागी वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी या उद्देशाने पंढरपूर नगर पालिकेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेस नुकतेच ५० जॅमर भेट दिले […]

ताज्याघडामोडी

हनुमंत देशमुख यांचा मंगळवारी सेवानिवृत्ती निमित्त नागरी सत्कार

हनुमंत देशमुख यांचा मंगळवारी सेवानिवृत्ती निमित्त नागरी सत्कार नारायण चिंचोली,ईश्वर वठार व भैरवनाथवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजन पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यासह अनेक पोलीस ठाण्यात कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेले सेवानिवृत्त स.पो.नि.हनुमंत देशमुख यांचा मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथडी येथे नारायण चिंचोली,ईश्वर वठार व भैरवनाथवाडी […]

ताज्याघडामोडी

कौठाळी येथे भर दिवसा अवैध वाळू वाहुतक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई

कौठाळी येथे भर दिवसा अवैध वाळू वाहुतक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई वाळू चोर पसार तर महसूलचे कर्मचारी अनभिज्ञ  पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथून पुन्हा एकदा भर दिवसा वाळू चोरीची घटना उघड झाली असून या बाबत पोलिसांनी एक ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉलीसह ताब्यात घेतला आहे मात्र सदर ड्राइवर पसार झाला असून या बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सिद्धेश्वर गोरख थोरात नेमणूक पंढरपूर ग्रामीण […]