ताज्याघडामोडी

श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणूक 

श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणूक

सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या ७३४ व्या पुण्यतिथी निमित्त सोनार समाजाच्या वतीने पंढरीत भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या मिरवणूक सोहळ्यात सोनार समाजातील माता-भगिनींसह भाविकभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

     श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त सोनार समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.११ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय इंदापूरकर यांनी दिली आहे.  

  हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण मंजरतकर,समाजाचे उपाध्यक्ष जगदीश जोजारे,ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढाळे,उमाकांत दहिवाळ,प्रभाकर इंदापूरकर,मदन राजूरकर,नागेश अदापुरे,काकासाहेब बुराडे,मछिंद्र निमगावकर,शशिकांत अष्टेकर,नारायण अष्टेकर,हरिभाउ इंदापूरकर,भारत अष्टेकर,स्वप्नील इंदापूरकर,वासुदेव इंदापूरकर,ज्ञानेश्वर चिंचोळकर,औदुंबर अदापुरे,दिलीप बोकन,मनोज चिंचोळकर,वैभव वाडकर,सोमनाथ अष्टेकर,महेश हेळेकर,प्रशांत भूमकर,रवींद्र सोनार,भारत ढाळे,रवींद्र आदाने,प्रदीप जोजारे आदींसह सोनार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.     ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *