गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अन्यथा आम्हाला आत्महत्याच करावी लागेल

बीड – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर देखील आरोप झाले आहेत. त्यांच्यासोबत पूजाचे संबंध होते, असे देखील म्हटले जात आहे. आता पूजा चव्हाणच्या वडिलांची एक भावनिक प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर आली असून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशाराच दिला आहे. पूजाची सध्या […]

ताज्याघडामोडी

झोपडपट्टी वसुली प्रकरण, झोपडपट्टी वासीयाना दोष देऊ नका, मुख्याधिकारी यांच्यावर कामात कुचराई केली म्हणून कारवाई करा

पंढरपूर : नुकतेच नगरपालिकेचे जनरल सभा पार पडली जनरल सभेत अनेक विषयावर चर्चा होऊन मा.नगरसेवक आनिल अभंगराव व सुधीर धोत्रे यांनी नगरपालिकेने महसुल उत्पन वाढी साठी उपाययोना केली नाही व 5 कोटी झोपडपट्टी कर वसुल केला नाही म्हणून नगरपालीकेच्या मुख्याधीकारास जबाबदार धरले. त्यानी नगरपालिकेच्या हिताचे व नगरपालिकेच्या उत्पन्न वाढी साठी बाजु मांडली त्या बद्दल त्याचे […]

ताज्याघडामोडी

सुशिलकुमार शिंदे साहेबांमुळे पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांना मिळाला निधी – नितीन नागणे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या पाठपुराव्यास यश

सुशिलकुमार शिंदे साहेबांमुळे पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांना मिळाला निधी – नितीन नागणे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या पाठपुराव्यास यश पंढरपूर –  पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी व ते चांगल्या प्रकारे करण्यात यावेत यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे बांधकाममंत्री ना.अशोकराव चव्हाण साहेब यांना निवेदनाद्वारे […]

ताज्याघडामोडी

ग्रामीण भागात ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस फक्त सादर करावी लागणार असून […]

ताज्याघडामोडी

श्री.विठ्ठल सभामंडप येथे श्री.ह.भ.प. औसेकर महाराज यांची चक्रीभजन संपन्न

जया एकादशी माघ शुध्द ॥ ११९ दि.२३/०२/२०२१ रोजी संपन्न झाली. या यात्रा कालावधीत माघ शुध्द त्रयोदशीला श्री.विठ्ठल सभामंडप येथे श्री.ह.भ.प. औसेकर महाराज यांची चक्रीभजन झाले आहे. त्यानुसार आज माघ शुध्द त्रयोदशी गुरूवार, दि.२५/०२/२०२१ रोजी श्री.ह.भ.प. गुरूबाबा औसेकर महाराज यांचे श्री.विठ्ठल सभामंडप येथे दु.२.०० ते ५.०० या वेळेत चक्रीभजन परंपरेनुसार संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीचे मा.सह […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा ८ तास वीज पुरवठा

राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे. राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले. वीजबिल माफीवरुन वादात सापडलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अखेर राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा […]

ताज्याघडामोडी

शाळा 7 मार्चपर्यंत राहणार बंद यांची माहिती

सोलापूर,दि.24: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही श्री. भरणे यांनी […]

ताज्याघडामोडी

कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’द्वारे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’द्वारे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती  पंढरपूर:-उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, निर्भया पथक पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना जनजागृती पथनाट्य अभियान’ चे आयोजन करण्यात आले होते. येथील छत्रपती शिवाजी चौक, विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी जवळ आणि भादुले चौक या ठिकाणी ‘कोरोना’ या वाढत्या महामारी पासून नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घेण्यासाठी व शहरातील नागरिकांमध्ये […]

ताज्याघडामोडी

आंबे येथे जेसीबीच्या साहाय्याने होत असलेल्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई 

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथून जेसीबीच्या साहाय्याने भरदिवसा अवैध वाळू उपसा करून नदीकाठच्या शेतजमिनीत साठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत  MH 13 AJ 5704 या जेसीबीसह शेतामध्ये साठा केलेला वाळू साठा असा २२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.तर या प्रकरणी जेसीबी चालक राजू दत्तात्रय वालेकर वय. 22 वर्ष […]

ताज्याघडामोडी

”त्या” शाळांची होणार शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी   

मागील वर्षभरापासून ऑनलाइन शाळा सुरू असताना वापरण्यात न येणाऱ्या सुविधांचे शुल्क आकारणाऱ्या, शुल्कासाठी पालकांमागे लागणाऱ्या, विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे विभागीय शुल्क नियमन समित्यांवर आठवडय़ाभरात नियुक्त्या करण्यात येतील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी पालकांना दिले आहे. पालकांनी गेल्या आठवडय़ात शाळांच्या शुल्क वसुलीविरोधात आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर गायकवाड […]