ताज्याघडामोडी

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ‘या’ दिवशी ठरणार

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्याच्या घडीला सारं काही आलबेल नाही. कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. अनेक कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आंदोलनही […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीत मोठी घडामोड, जयंत पाटलांसह आव्हाडांचाही राजीनामा

शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. जयंत पाटलांनी NCP प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केलानंतर नेत्यांसह कार्यकर्ते निराश झाल्याचं दिसून येत होतं. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या राजीनामा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणाने थंड डोक्याने पत्नीला संपवलं, जीव दिल्याचा बनाव रचला, पण विहिरीतील माशांमुळे डाव पलटला!

चार महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर पती-पत्नीच्या नात्याचा भयंकर शेवट झाल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. संसार फुलायला सुरुवातही झाली नाही. मात्र, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि त्याने क्रूरतेची सगळी मर्यादा पार करत स्वतःच्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ठ […]

ताज्याघडामोडी

खेळता-खेळता दीड वर्षाचं बाळ शेततळ्यात पडलं; वाचवायला गेलेल्या बापाचाही मृत्यू

खेळता दीड वर्षाचा चिमुकला शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी पित्याने देखील शेततळ्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडू लागले, पोटच्या मुलाला आणि पतीला बुडताना पाहून महिलेनेही पाण्यात उडी घेतली. यावेळी ती सुद्धा बुडू लागली. महिलेने आरडाओरड केली असता, आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीला धावले. त्यांनी महिलेला सुखरुप पाण्याबाहेर काढले.  या घटनेत दीड वर्षाच्या […]

ताज्याघडामोडी

दोन ठिकाणांवरुन दोघे बेपत्ता; तिसऱ्या ठिकाणी जाऊन लगीनगाठ बांधली; दोनच दिवसांत आक्रित घडलं

हरयाणाच्या करनालचे रहिवासी असलेल्या तरुण तरुणीचे मृतदेह उत्तर प्रदेशच्या मथुरेत रेल्वे रुळांवर सापडले. दोघे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह करनालला पाठवण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी तरुणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. उत्तम कॉलनीत राहणाऱ्या विवेकचे (१९) त्याच्या आजोबांच्या घराजवळ राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. तरुणी जगाधरीला गेली होती. ‘आम्ही तरुणीबद्दल विवेककडे विचारणा केली होती. […]

ताज्याघडामोडी

राज्यात पावसाची शक्यता, पुढचे २४ तास धोक्याचे; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता मे महिनादेखील अवकाळी पावसाचा असेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज पहाटेपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार? ‘हे’ 22 जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या सविस्तर

राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात. कारण राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते. मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले. मात्र अजूनही […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयास नॅक ए प्लस दर्जा प्राप्त

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अँक्रिडेशन कौन्सिलने (नॅक) पुढील पाच वर्षांसाठी ए प्लस दर्जा बहाल केला आहे. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डॉ. चेतन पिसे यांनी ही माहिती दिली. या समितीने १८ व १९ एप्रिल २०२३ रोजी दोन दिवस “राष्ट्रीय मूल्यांकन आणि […]

ताज्याघडामोडी

तीन वेळा प्रेयसीचा गर्भपात, पण लग्न दुसऱ्या तरुणीशी जमवलं, रागाच्या भरात तिने विषयच संपवला!

देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना घडत आहेत. पण त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालमा गावात लग्नाच्या पाच दिवसांपूर्वी रवी गोप नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी हत्येची उकल करत गुमला पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीचे […]

ताज्याघडामोडी

नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेला आली गुड न्यूज: सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, असे आहे नवे दर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कमर्शियल एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीमध्ये सरकराने मोठी कपात केली आहे. १ मे पासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडर्सच्या किमती १७१.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. आता हा सिलिंडर १ हजार ८५६.५० रुपयांना मिळणार आहे. नव्या दराची अंमलबजावणी आज म्हणजे १ मे पासून सुरू होणार आहे. सरकारने […]