श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी स्वंयपाक विद्युत उपकरणे भेट श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी वापरण्यात येणारे स्वंयपाक ओवरी व पोषाख ओवरी येथे काळानुरूप आवश्यक आसणारे विद्युत उपकरणे (फ्रीज, पिठाची गिरणी, वॉशींग मशीन, सिलींग फॅन व गीझर) इ. साहित्य अदांजे रक्कम रू. २,२७,०००/- (दोन लाख सत्तावीस हजार) परभणी येथील विठ्ठल भक्त ह.भ.प. श्री […]
ताज्याघडामोडी
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी, सुरू केला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी, सुरू केला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा पंढरपूर: प्रतिनिधी सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी मागील आठ महिन्यापासून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परीने विविध गरजू लोकांना अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी पुढाकार घेतला होता, तर कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांचं बचतगट कर्ज माफ करून मिळावे यासाठीही […]
पंढरपूर नगर परिषद नागरी हिवताप योजनेच्या माध्यमातून शहरात कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी उपायोजना
पंढरपूर नगर परिषद नागरी हिवताप योजनेच्या माध्यमातून शहरात कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी उपायोजना कीटकजन्य आजरासाठी सध्या पारेषण काळ सुरु,नगिरकांनी दक्षता घेण्याचे आवाहन S3720001 नागरी हिवताप योजना नगरपरिषद पंढरपूर या कार्यालया मार्फत पंढरपूर शहरात प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डासअळी नाशक दुषित आढळून आली सदर कंटेनर मध्ये अवेट/टेमीफॉस अळी नाशकाचा वापर करण्यात आल्रा. तसेच माहे. ऑक्टोबर २०२० […]
तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी
तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी पंढरपूर, दि. 31 : राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योनेतंर्गत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना लाभ दिला जातो.तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 3 हजार 145 तर श्रावणबाळ योजनेचे 1 हजार 953 असे एकूण 5 हजार 98 […]
ऊस उत्पादकांची पै न पै देण्यास बांधील- कल्याणराव काळे सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हाण व मोळी पुजन उत्साहात संपन्न
ऊस उत्पादकांची पै न पै देण्यास,बांधील- कल्याणराव काळे सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हाण व मोळी पुजन उत्साहात संपन्न चंद्भागानगर, भाळवणी द्वि.९१:- कारपान्यास कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी बँकांकडून विलंब झाला त्यामुळे ऊस उत्पादळांना वेळेत बिले अदा करता आली नाहीत. मात्र ऊन्च उत्पादकांची पै न पै देण्यासाठी आपण बांधील असून, ही बांधिली कायम जपणार आहोत असे प्रतिपादन […]
मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना
मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा ; उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना पंढरपूर, दि. २९ : तालुक्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी तात्काळ उपचार तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून, वेळेत उपचार करावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे […]
पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून काँक्रीटीकरण करणेबाबत केंद्रीयमंत्री गडकरी यांचेकडे मागणी – आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून काँक्रीटीकरण करणेबाबत केंद्रीयमंत्री गडकरी यांचेकडे मागणी – आ.प्रशांत परिचारक पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून त्याचे काँक्रीटीकरण करणेबाबत राष्ट्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग, भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीन गडकरीसाहेब यांचेकडे लेखी पत्राव्दारे आमदार प्रशांत परिचारक यांनी मागणी केली आहे. श्री विठुरायाचे दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेहमीच […]
मेंढापूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरोधात करकंब पोलिसांची कारवाई
मेंढापूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरोधात करकंब पोलिसांची कारवाई १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मेंढापूर येतील ज्योतिबा मंदिराजवळील फॉरेस्ट हद्दीत ८ इसम ५२ पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी अवैध व्यवसाय आढळून आल्यास कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार प्रभारी पोलीस अधिकारी करकंब यांनी दिलेल्या सूचनेनुसार करण्यात […]
स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या स्वास्थासाठी पिराची कुरोलीमध्ये दुग्धाभिषेक संपन्न
स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या स्वास्थासाठी पिराची कुरोलीमध्ये दुग्धाभिषेक संपन्न पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची प्रकृती उत्तम रहावी या हेतूने पिराची कुरोली (ता. पंढरपूर) मधील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान मंदिरात नुकताच दुग्धाभिषेक करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे […]
लायन्स संस्थेच्या वतीने बोधले,परदेशी व आशा ताई यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार
लायन्स संस्थेच्या वतीने बोधले,परदेशी व आशा ताई यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार पंढरपूर तालुक्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. लॉकडाउन कालावधीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, आरोग्य सभापती विवेक परदेशी यांच्यासह पंढरपूरातील सर्व आशा कर्मचारी यांना उल्लेखनीय काम केल्याबद्दल व करत असल्याबद्दल लायन्स संस्थेच्यावतीने कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात […]