ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर परिषद नागरी हिवताप योजनेच्या माध्यमातून शहरात कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी उपायोजना

पंढरपूर नगर परिषद नागरी हिवताप योजनेच्या माध्यमातून शहरात कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी उपायोजना

कीटकजन्य आजरासाठी सध्या पारेषण काळ सुरु,नगिरकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

S3720001

 

नागरी  हिवताप योजना नगरपरिषद पंढरपूर या कार्यालया मार्फत पंढरपूर शहरात
प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डासअळी नाशक दुषित आढळून आली सदर कंटेनर मध्ये अवेट/टेमीफॉस अळी नाशकाचा वापर करण्यात आल्रा. तसेच माहे. ऑक्टोबर  २०२० मध्ये एकूण 3३२ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आली तसेच क्रोव्हीड-१९ च्या प्रतिबंधासाठी सॅनिटायझर, मास्क व सोशत्र डिस्टन्सिंगचा वापर करावा हात -सावणाने वारंवार धुवावेत तसेच गर्दीत जाणेचे टाळावे असे आवाहन आरोग्य विभाग व नागरी हिवताप योजना पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांचे कडून करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना गप्पी मासे हवे आहेत त्या सर्व नागरिकांनी नागरी हिवताप योजनेच्याकार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.नागरी. हिवताप योजना नगरपरिषद पंढरपूर या कार्यालया मार्फत पंढरपूर शहरात
किटकजन्य २५ प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डासअळी नाशकफवारणी, जल नाशक फवारणी, पाठीवरील पंप तसेच वब्लोअर मशीनदव्दारे करण्यात येते. कंटेनरसर्वेक्षण, धूर फवारणी, डासोत्पत्तीस्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, कोरोना प्रतिवंधासाठी फवारणी इत्यादी कार्ादाही केली जाते.
त्या उनुषंगाने माहे-ऑक्टोंबर २०२० मध्ये एकूण 7१,२३,७५,५०० स्के.मी.क्षेत्रफळावर डासअळी नाशक्त व जंतूनाशक फवारणी तीन व्लोअर मशीन व ५० हात पंप व्दारे करण्यातआली, कंटेनर सर्वेक्षणामध्ये एकूण ११,४७३ घरांची तपासणी केली असता ८९५ घरे दुषित आढळून आली तसेच ?४९४३ कंटेनर (पाण्याची भांडी) तपासून असता ९४३ कंटेनर मध्ये डास अळ्या दुषित आढळून आली सदर कंटेनर मध्ये अवेट/टेमीफॉस अळी नाशकाचा वापर करण्यात आला.
तसेच माहे. 3/क््टोबर २०२०मध्ये एकूण ३२ डासोत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आली
असून पंढरपूर शहरात एकूण १८ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलेआहेत. डास नियंत्रणासाठी पंढरपूर शहरातील एकूण २७,२०७ घरामध्ये व परिसरात धूर फवारणी करण्यात आलो.किटकजन्य आजारासाठी सध्या पारेषण काळ सुरु असल्याने शहरातील सर्व नागरिकांनी आठवडयातून ,एक दिवस कोरडा दिवस पाळावा व आपल्या घर व परिसरात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच घरामधील्ल फ्रिज,कुलर, फुलदाण्या, कुंड्या इ. मध्ये पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच घराभोवतालचे भंगार सामान निरपयोगी टायर नारळच्या फुटक्या करवंट्या चहाचे कप इत्यादी सामानाची त्वशित विल्हेवाट लावावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.तसेच कोव्हीड-१९ च्या प्रतिबंधासाठी सॅनिटायझर, मास्क व सोशल इडिस्टन्सिंगचा वापर करावा हात -सावणाने वारंवार धुवावेत तसेच गर्दीत जाणेचे टाळावे असे आवाहन आरोग्य विभाग व नागरी हिवताप योजना पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांचे कडून करण्यात येत आहे.ज्या नागरिकांना गप्पी मासे हवे आहेत त्या सर्व नागरिकांनी नागरी हिवताप योजनेच्या
कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *