ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी स्वंयपाक विद्युत उपकरणे भेट

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी स्वंयपाक विद्युत उपकरणे भेट

 

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी वापरण्यात येणारे स्वंयपाक ओवरी व
पोषाख ओवरी येथे काळानुरूप आवश्‍यक आसणारे विद्युत उपकरणे (फ्रीज, पिठाची गिरणी, वॉशींग
मशीन, सिलींग फॅन व गीझर) इ. साहित्य अदांजे रक्कम रू. २,२७,०००/- (दोन लाख सत्तावीस
हजार) परभणी येथील विठ्ठल भक्त ह.भ.प. श्री अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे वतीने देणगी
स्वरूपात भेट देण्यात आले. तसेच औरंगाबाद येथील विठ्ठल भक्त श्री खुरूम जुम्मा पठाण यांनी
भाविकांना द्युध्द पिण्याचे पाणी करणेकामी वापरण्यात येणारे वॉटर फिल्टर अंदाजे रक्कम
रू २१,९९०/- (एक वीस हजार नऊरे नव्वद रू) भेट स्वरूपात देण्यात आले.

त्यावेळी ह.भ.प. श्री अच्युत महाराज दस्तापूरकर यांचा सत्कार श्री विठ्ठल जोशी कार्यकारी
अधिकारी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी व्यवस्थापक श्री
बालाजी पुदलवाड, व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *