ताज्याघडामोडी

ऊस उत्पादकांची पै न पै देण्यास बांधील- कल्याणराव काळे सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हाण व मोळी पुजन उत्साहात संपन्न

ऊस उत्पादकांची पै न पै देण्यास,बांधील- कल्याणराव काळे
सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हाण व मोळी पुजन उत्साहात संपन्न

चंद्भागानगर, भाळवणी द्वि.९१:- कारपान्यास कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी बँकांकडून विलंब झाला त्यामुळे ऊस
उत्पादळांना वेळेत बिले अदा करता आली नाहीत. मात्र ऊन्च उत्पादकांची पै न पै देण्यासाठी आपण बांधील असून, ही
बांधिली कायम जपणार आहोत असे प्रतिपादन स.शि.बसंतराव काळे सहकारी साखर ळारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव
काळे यांनी केले,

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारल्लान्याच्या सन २७२0-२१ च्या २! व्या गळीत हंगामाचा
बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विष्णू पोरे, रघुनाथ झांबरे, दामोदर दुपडे, संभाजी नाईकनवरे या जेष्ठ कर्मचारी यांचे धुभहस्ते
आणि गव्हाण, मोळीं पुजन समारंभ कारखान्याचे जेष्ठ सभासद भगवान बुरांडे, ज्ञानेश्‍वर शेंबडे. नवजाथ माने, नारायण
गायकवाड, महादेव कानगुद्डे, संजय गाजरे, रमेश नागणे यांच्या हस्ते सांपन्न झाला.तत्पुर्वी शेती विभागातील अँग्री
ओव्हरसिंअर प्रकाश कृष्णा शिंगटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नागरताई शिंगटे या उभयतांच्या शुभहस्ते होमहवन आणि
जेष्ठ सभासद संजय गाजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.निलावती गाजरे या उभयतांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले
त्यानंतर झालेल्या सभेत काळे बोलत होते. ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार परमेश्‍वर हरिदास लामकाने कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते.

पुढे बालताना कल्याणराव काळे म्हणाले अनेक अडचणी व संकठवर मात करुन आज आपण कारखान्याच्या २!
व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण मोळी पुजनाचा कार्यक्रम संपन्न रीत आहोत. या हंगामासाठी
कारखान्याकडे झालेल्या ऊस नोंढींचा विचार करता, सहा लाख मे.वन ऊस गाळपाचे तरोच ७४ लाख लिटर डिस्टीलरी
उत्पादन आणि ४ कोटी युनिट वीज निर्यात करण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले आहे. ही सर्व उदिष्टे साध्य करण्यासाठी टक,
ट्रॅक्टर, डैलगाडी, इंपींग व हार्वेस्टर ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करुन अँडव्हान्स वाटप केलेला आहे. तसेच
कारखाना, को-जन, डिर्टीलरीचे सर्व मशिनरीचे दुरुस्तीचे कामे पुर्ण झाली आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे मागील गल्लीत हंगाम २०१५-२० बंद ठेवावा लागल्यामुळे आर्थिक गणित कोलमडुन
बँकेकडून निधी उपलब्ध करण्यास अडचणी आल्या. तसेच ऊस उत्पाद शेतकऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले,
गळीत हंगाम चालु करण्यासाठी जवळपास सर्वच कारखान्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सन २०२० हे वर्ष
कोऱोना, दुष्काळ परिस्थिती, शिल्लक साखर साठा, त्यामुळे होणारा अधिक व्याजाचा भुर्दंड यामुळे अनेक समस्यांना सर्वांना
सामोरे जावे लागले आहे. तथापी खासदार मा.श्री.शरदर्चद्रजी पवारसाहेब, उपमुख्य मंञी अजितदादा पवारसाहेब, माजी मुख्य
मंजरी देवेंढजी फडणविससाहेब यांच्या सहकार्यामुळे शासनाची हमी मिळुन राज्य बँकेकडून कर्ज उपलब्ध झालेमुळे आपले
कारखान्याचा गळीत हंगाम चालु करता आला असल्याचे सांगितले. कारखान्यास निधि उपलब्ध करण्यासाठी विलंब
झालेगुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याना ऊस बिल अदा करण्यास विलंब झाला. यापुढे ऊस पुरवठादार संभासद शेतळर्‍्यांना
कोणतीही अडचण येवु देणार नाही अशी ग्वाही दिली. आणि चालु गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी,
ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, मजुर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जेष्त
सभासद संजय गाजरे, तोडणी वाहतुक ठेकेदार परमेश्‍वर लामळाने, जेष्ठ कर्मचारी प्रकाश शिंगरे यांनी मनोगत व्यक्‍त करून
गळीत हंगाम शुभारंभास शुभेच्छा दिल्या.
दिपावलीसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप :-
कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकरी यांना दिपावली सणासाठी सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी ४७
किलो साखर 0२ नोव्हेंबर पासुन पंढरपूर, कारखाना कार्यस्थळ व भोरोपाटी या तीन ठिकाणी साखर विक्री केंद्रातून ळरण्यात
येणार आहे. साखरेचे कुपन पिटबॉय घरपोच करणार आहेत. संबंधित ऊस पुरवठादार शेतळ्र्‍यांनी स्वतःचे आधार कार्ड किंवा
ओळखपत्र दाखवुन साखर पेण्यात यावी.

यावेळी यशवंत पतसंस्थेचे चेअरमन नारायणदादा मोरे, व्हा.चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेऊरमन विष्णु

यलमरं, माजीं चेअरमन महादेव देठे, श्री विठ्ठल ळार्खान्याचे संचालक उत्तमकाळा नाईकनवरे, सिताराम महाराज साखर

कारखान्याचे चेअरमन गणेश ठिगळे, निशिगंधा बँकेचे व्हा.चेअरमन आ]बीं.जाधव, व्यवस्थापक कैलास शिळे, जनकल्याण
हॉस्पीट्लचे डॉ.सुधिर शिनगारे, श्रीराम शिक्षण संस्थेचे संचिव बाळासाहेब काळें गुरुजी, सुरेश देठे, जयसिंह देशमुख, मोहन
उपासे, श्रीमंत लिंगडे, हणगंत मोरे, दिलीप भानवसे, अनिल जागटिळक, नारायण शिदे, सुनिल पाटील, डॉ.महारनवर, महादेव
सुरवसे, दाउद शेख, रामचंद्र कौलगे, विदिध संस्थांचे पदाधिळारी, शिक्षळ तसेच कारखान्याचे व्हा.वेअरगन राजेद्र शिंदे,
माजी व्हा.चैऊरमन माझती भोसले, संचालक गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, आणणा शिंदे, दिनकर कदम,
दिनकर चव्हाण, तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर ळवडे, राजाराम पाटील, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम
मुजावर, अरुण बागल, नागेश फ़ाटे, माजी संचालक शहाजी पासले,भारतत गाजरे, राजरिंह माने, पांडुरंग कौलगे, इस्माईल
मुलाणी, हणमंत सुरवसे, प्रताप म्हेत्रे, दिपळ गवळी, सुभाष यादव, एमएससी बँकेचे अधिकारी एस.जी.जावंडे, कारखान्याचे
कार्यकारी संचालक एस.वाय,महिंद सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख व ळर्मचारीवर्ग, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, हंगामी
कंत्राटदार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, लार्यकतें, हितर्चितक मोठ्या संख्येने उपस्तित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलज
समाधान काळेसर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक दिनकर चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *