ताज्याघडामोडी

महाविद्यालय कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू

महाविद्यालय कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू   पंढरपूर- अकृषी विद्यापीठे व त्या अंतर्गत येणार्‍या अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवकांना लागू असलेला आश्वासित प्रगती योजनेचा 12  व 24 वर्ष पदोन्नतीचा लाभ, शासन निर्णय दिनांक 7-12-2018 ने पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केला आहे परिणामी शासनाने दिनांक 7 सप्टेंबर 2019 ने अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा […]

ताज्याघडामोडी

‘विठ्ठल’व दामाजी कारखान्यासह राज्यातील ३२ कारखान्यांना ३९२ कोटींची थकहमी

‘विठ्ठल’व दामाजी कारखान्यासह राज्यातील ३२ कारखान्यांना ३९२ कोटींची थकहमी  राज्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याचे दिसून येते.पूर्वीच्या सरकारच्या काळातील साखर कारखानदारी बाबतचे कडक धोरणे,राज्य सहकारी बँकेने शासनाच्या थकहमी नुसार दिलेल्या कर्जाबाबत सुरु झालेला चौकशीचा फेरा आणि राज्य सहकारी बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेल्याने […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कु. […]

ताज्याघडामोडी

देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्याची जोरदार चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्याची जोरदार चर्चा राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस याचे निकटवर्ती व मूळचे पंढरपूरचे असलेले परंतु मंत्रालयात मोठा दबदबा असलेले राजु खरे यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस हे गोपाळपूर येथील श्री खरे यांच्या शेतात जीर्णोद्धाराचे काम सुरु असलेल्या नरसिह मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणार असल्याची माहिती दिली होती.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर संभाव्य पंढरपूर दौऱ्याबाबत विविध […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या शहराध्यक्षापदी संगीता माने यांची निवड

 राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या शहराध्यक्षापदी संगीता माने यांची निवड आ.भारत भालके यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान राष्ट्रवादी कॉगे्रस महिला आघाडीच्या पंढरपूर शहराध्यक्षापदी संगीता राजेंद्र माने यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र आ.भारत भालके यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. हे पत्र प्रदान करताना आ.भारत भालके म्हणाले की,राष्ट्रवादी कॉग्रेस हा सदैव महिलांनी सक्रीय राजकारणात व समाजात […]

ताज्याघडामोडी

वर्ष-वर्ष खड्डे बुजवत नाहीत तरीही अशोका ब्रिजवेजची टोल वसुली कशासाठी – श्रीकांत शिंदे 

वर्ष-वर्ष खड्डे बुजवत नाहीत तरीही अशोका ब्रिजवेजची टोल वसुली कशासाठी – श्रीकांत शिंदे टाकळी-कासेगाव-अनवली रस्त्यावरील पथकर वसुली बंद पाडण्याचा इशारा पंढरपूर शहरातून होणारी जड वाहतूक बंद करण्याच्या हेतूने व कर्नाटकात जाणारी अनेक वाहने वेणेगाव-पंढरपूर-मंगळवेढा मार्गे जात असल्यामुळे पर्यायी बायपास रस्ता म्हणून टाकळी-कासेगाव-अनवली हा रस्ता अशोका ब्रिजवेज या खाजगी कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आला.गेल्या दहा-बारा वर्षांपासून सदर अशोका कंपनीच्या माध्यमातून टोळ वसुली केली जात असली तरी या रस्त्याची […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ आता दि. ३० सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ आता दि. ३० सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या […]

ताज्याघडामोडी

२४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

२४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर- ‘रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू सुप्रसिद्ध साहित्यिक व जनरल […]

ताज्याघडामोडी

साखर कारखाना कामगारांचे ”ते” दिवस महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे परत येतील ?

साखर कारखाना कामगारांचे ”ते” दिवस महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे परत येतील ? सहकारी व खाजगी साखर कारखान्याच्या कामगारांकडून व्यक्त होतीय अपेक्षा  १९९४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि राज्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस समर्थक मतदारांचा पारंपरिक मतदार असलेल्या प.महाराष्ट्रात आणि उत्तर व मध्य महाराष्ट्रातील साखर कारखाना हा राजकीय कर्मभूमीचा आधार असल्याचे लक्षात घेऊन अनेक धोरणात्मक निर्णय […]

ताज्याघडामोडी

आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नांना यश सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता,वीर पत्नी व माजी सैनिकांना विशेष सवलती मिळणार

आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नांना यश सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता,वीर पत्नी व माजी सैनिकांना विशेष सवलती मिळणार पंढरपूर दि.20 ः महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत येथील सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पत्नी व आजी-माजी सैनिकांना घरपट्टी मालमत्ता कर 100 टक्के माफी देण्याचा शासन निर्णय झालेला आहे. […]