ताज्याघडामोडी

मनसेचा पाठपुरावा,विभागीय आयुक्तांच्या सूचना आणि जिल्हाधिकारी शंभरकर यांचा आदेश

मनसेचा पाठपुरावा,विभागीय आयुक्तांच्या सूचना आणि जिल्हाधिकारी शंभरकर यांचा आदेश बचत गटाच्या कर्जदारांना वसुलीसाठी धमकावल्यास होणार कठोर कारवाई  जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. बँकांनी, वित्तीय संस्थांनी, बचत गटांनी […]

ताज्याघडामोडी

घरकाम करणाऱ्या कामगार महिलांना दिलासा देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी सरकार 

घरकाम करणाऱ्या कामगार महिलांना दिलासा देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी सरकार  महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जाणार – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर  घरगुती महिला कामगारांची कामगार कायद्यान्वये नोंदणी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण देणे आदींच्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कामगार विभागाच्या सचिव श्रीमती विनिता […]

ताज्याघडामोडी

”या” कामगारांसाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार ?

”या” कामगारांसाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार ? दुकाने,हॉटेल,खाजगी आस्थापना मधील कामगारांची १५ दिवसात नोंदणी करण्याचे महाराष्ट्र ईएसआयचे आवाहन कामगारांना मिळू शकतात अनेक योजनांचे फायदे राज्यातील दुकाने,हॉटेल,रेस्टोरंट,मोटार वाहतूक व्यवसायात कार्यरत कामगार ,विविध छोट्या व्यवसायात कार्यरत असेलेले कामगार यासह सर्वच दहा पेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवणाऱ्या व्यवसायिक आस्थापनामधील कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार विमा योजनेतील विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक असून अशा […]

ताज्याघडामोडी

मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे देत नाही म्हणून करोळेयेथील एकास मारहाण 

मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे देत नाही म्हणून करोळेयेथील एकास मारहाण  करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे मागून सुद्धा देत नसल्याने करोळे ता.पंढरपूर येथील अशोक रमेश यजगर या इसमास मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी कैलास शिवाजी पाटील रा. करोळे याच्या विरुध्द् भारतीय दंड संहिता कलम ३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ताज्याघडामोडी

मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई 

मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई वाळूसह पिकअप ताब्यात तर चालक पसार  पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एक टाटा कंपनीचा पिकअप वाळूसह ताब्यात घेण्यात आला असून पोलीस आल्याचे दिसताच सदर वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला […]

ताज्याघडामोडी

विठ्ठलराव शिंदे कारखाना एफआरपी पेक्षा १०० रुपये जास्त देणार -आ.बबनराव शिंदे 

विठ्ठलराव शिंदे कारखाना एफआरपी पेक्षा १०० रुपये जास्त देणार -आ.बबनराव शिंदे  विठ्ठलराव शिंदे सह.सा.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ यंदा २० लाख टन गाळपाचे  उद्दिष्ट तर करकंब युनिटसाठी २ लाख टन ऊस पाठविणार  माढा तालुक्यातील पिंपळनेर,गंगामाई नगर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी (जा) कारखाना पाच लाख गाळप करणार:- चेअरमन अभिजीत पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी (जा) कारखाना पाच लाख गाळप करणार:- चेअरमन अभिजीत पाटील धाराशिव साखर कारखाना युनिट३च्या सन २०२०-२१❝पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ❞ आज प्रगतशील शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याशुभप्रसंगी कारखाना लगतच जिरगा मारूतीचे मंदीर असून अभिषेक करण्यात आला. काटा पुजन करून ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन करून व गव्हाणीत कारखाना भागातील प्रगतशील शेतकऱ्यांना मोळी […]

ताज्याघडामोडी

वाळू चोरांची आता गय नाही,थेट पुण्याहून आलेले पथक करणार कारवाई ? 

वाळू चोरांची आता गय नाही,थेट पुण्याहून आलेले पथक करणार कारवाई ?  पोलीस,महसूल आणि आरटीओ विभागाने घेतली दखल  महसूलच्या स्थानिक बेजबाबदार कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार ? सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणाच्या ऱ्हासाचे कारण पुढे करत पर्यावरण विभागाने घेतलेल्या आक्षेपानंतर वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.मात्र जिल्ह्यातील नदीकाठच्या गावालगत असलेल्या नदीच्या पात्रातून वाळू घाटांचे लिलाव पूर्वीप्रमाणे […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांशी दोन मिनिटांची भेट अन् कल्याण काळेंचा प्रश्न निकाली ?

शरद पवारांशी दोन मिनिटांची भेट अन् कल्याण काळेंचा प्रश्न निकाली ? सहकार शिरोमणी कारखान्यास शासनाकडून थकहमी मंजूर भीमा सहकारी साखर कारखान्यास देखील मिळाला मोठा दिलासा  राज्य शासनाने आज राज्यतील आणखी ३२ सहकारी साखर कारखानांची थकहमी मंजूर केली असून यामध्ये कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी साखर कारखान्यास १४ कोटी ५२ लाख तर भीमा सहकारी साखर कारखान्यास २० कोटी २२ लाख थकहमी […]

ताज्याघडामोडी

हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन

हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन पंढरपूर येथे हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार, कुमार भोसले,  दयानंद बाबर, कैलास कांबळे, संतोष सर्वगोड, समाधान लोंखडे, […]