ताज्याघडामोडी

हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन

हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन

पंढरपूर येथे हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार, कुमार भोसले,  दयानंद बाबर, कैलास कांबळे, संतोष सर्वगोड, समाधान लोंखडे, सचिन भोसले,अमित कसबे, सचिन गाडे, राहुल मोरे, सचिन भोरकडे, अजिंक्य ओव्हाळ,बाळासाहेब सर्वगोड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *