ताज्याघडामोडी

सांगोला बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांच्यासह ८ जणांचा  कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने होणार गौरव

सांगोला बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांच्यासह ८ जणांचा  कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने होणार गौरव मराठा सेवा संघाच्या वतीने ३० व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराची घोषणा  मराठा सेवा संघाचा तिसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला असून या निमित्त विविध क्षेत्रात कर्तव्यनिष्ठता जपणाऱ्यास कर्तव्यनिष्ठ पुरस्काराची घोषणा झाली असून आपल्या कर्तव्याशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या बँक अधिकारी शिवाजी दरेकर यांचाही समावेश आहे.   मराठा […]

ताज्याघडामोडी

यशस्वीतेसाठी आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती आवश्यक निवृत्त स्थापत्य अभियंता( महाराष्ट्र शासन ) व ‘स्वेरीचे ‘उपाध्यक्ष अशोक भोसले   स्वेरीमध्ये ‘सेसा-२०२०’ संपन्न

यशस्वीतेसाठी आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती आवश्यक निवृत्त स्थापत्य अभियंता( महाराष्ट्र शासन ) व ‘स्वेरीचे ‘उपाध्यक्ष अशोक भोसले     स्वेरीमध्ये ‘सेसा-२०२०’ संपन्न   पंढरपूर- ‘स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच ज्ञान, आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती हे गुण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. सिव्हीलमध्ये बांधकाम क्षेत्रात अधिकाधिक ज्ञान असेल व सोबतीला धाडसीपणा नसेल तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही. […]

ताज्याघडामोडी

कोरोना बाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या- आ.भारत भालके

कोरोना बाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या- आ.भारत भालके तालुक्यातील विविध प्रश्नांवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन कोरोना बाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित  असलेल्या  रुग्णालयांमधून रुग्णांना  लाभ द्या   तसेच या योजनेतंर्गत लाभ देण्यासाठी संबधितांना योग्य ते मार्गदर्शन करावे अशा सूचना आमदार भारत भालके यांनी दिल्या.              कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, […]

ताज्याघडामोडी

आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम  कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार व अखिल भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पंढरीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यरत हमाल व मापाडी यांना हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ शिक्षकास अदा करण्यात आलेले वेतन वसूल करून गुन्हा दाखल करा

‘त्या’ शिक्षकास अदा करण्यात आलेले वेतन वसूल करून गुन्हा दाखल करा माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात बी.एम.मुलाणी हे सहशिक्षक या पदावर कार्यरत असताना ते सातत्याने गैरवर्तन करीत असल्याचा आरोप करीत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.शाळेतील सहकर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे.पालकांशी उद्धट वर्तन करणे,व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे आदी कारणांमुळे सहशिक्षक मुलाणी यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.मात्र कोणताही आदेश […]

ताज्याघडामोडी

दामाजी कारखाना सहा लाख मे.टन गाळप करणार- समाधान आवताडे दामाजी शुगरचा 28 वा बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न

दामाजी कारखाना सहा लाख मे.टन गाळप करणार- समाधान आवताडे दामाजी शुगरचा 28 वा बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न मंगळवेढा – दामाजी कारखान्याच्या जास्तीत जास्त सभासदांनी आपला संपूर्ण ऊस दामाजीसच घालावा. चालु गळीत हंगामामध्ये कारखाना सहा ते साडे सहा लाख मे.टन ऊस गाळप हंगाम करुन यशस्वी पध्दतीने पार पाडणेसाठी कारखान्याचे संचालक मंडळ प्रयत्नशील असून  सर्व तोडणी ठेकेदार व […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई 

पंढरपूर शहरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई  पिकअप सह १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात  पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागेच्या नदीपात्रातून होणाऱ्या अवैध उपशावर वारंवार कारवाई होत असल्याचे दिसून येत असतानाच गेल्या काही दिवसात चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शहरानजीकच्या चंद्रभागेच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थंडावला होता. मात्र चंद्रभागेच्या पाणी पातळी कमी झाल्याचे पाहून […]

ताज्याघडामोडी

इंडीया पोस्ट पेमेंट बॅकेतून विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती पंढरपूर विभागतील सर्व पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध

इंडीया पोस्ट पेमेंट बॅकेतून विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती पंढरपूर विभागतील सर्व पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध पंढरपूर दि(25):- इंडीया पोस्ट पेमेंट बँक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती  आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तसेच गावातील प्रत्येक पोस्ट कार्यालयात नागरिकांना बँकींग  सेवा मिळणार असल्याची माहिती  पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक एन. रमेश, यांनी दिली. राज्य सरकारकडून मागासवर्गीय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर […]

ताज्याघडामोडी

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना            पंढरपूर.दि.24:   अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे  तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.            सोलापूर जिल्ह्यातील  पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे  नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या […]

ताज्याघडामोडी

सत्यशोधक चळवळीतून कर्मवीरांना रयतच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली- प्रा. अजित पाटील

सत्यशोधक चळवळीतून कर्मवीरांना रयतच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली- प्रा. अजित पाटील रयत विद्यापीठाच्या निर्मितीचे कर्मवीरांचे स्वप्न लवकरच साकार होणार- संजीव पाटील पंढरपूर – “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांचा मोलाचा वाटा होता. कर्मवीरानी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट केले. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत काम करताना त्यांना शैक्षणिक […]