पंढरीत चार दिवस संचारबंदी बाबत काही प्रश्न ! पोलीस प्रशासनाला आपल्या बंदोबस्तावर आणि ट्रिपल लेअर चेकपोस्टवर भरोसा नाही कि पंढरपूरकरांवर ? १) शासनाने या वर्षीच्या आषाढी सोहळ्यासाठी कुठल्याही पायी दिंडी व पालखी सोहळ्यास परवानगी दिली नाही. मनाच्या पालखी सोहळ्यातील पादुका थेट हेलिकॉप्टरद्वारे पंढरपुरात दाखल होणार आहेत. २) देहू आळंदी शिवाय राज्यातील अनेक गावातून पायी दिंडी […]
ताज्याघडामोडी
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते किशोरराजे कवडे यांना प्रमाणपत्र प्रदान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व या काळात कोरोना संसर्गाची भीती असतानाही जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पॅरामेडिकल विभागाचे तालुका कार्याध्यक्ष किशोरराजे कवडे यांनी पीपीई किटचे वाटप केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पंढरपूर नगर पालिकेच्या […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” या प्रशाले मध्ये “जागतिक योग दिन उत्साहात साजरा
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशाले मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा दिनांक २१ जून २०२० हा जगभरामध्ये योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या योगदिनाच्या अनुषंगाने श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेमध्ये “जागतिक योग दिवस” हा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत तसेच सोशल डिस्ट्न्सिंगमध्ये राहून मोजक्याच विद्यार्थ्यासह हा योग दिवस सकाळी ७.०० वा.उत्साहात साजरा […]
जे आमदार-खासदार करू शकत नाहीत ते राजू शेट्टी यांनी करून दाखवलंय !
जे आमदार-खासदार करू शकत नाहीत ते राजू शेट्टी यांनी करून दाखवलंय ! शेतकरी धर्म विसरू नका, स्व.शरद जोशी सुरु केलेली हि चळवळ पोरकी होईल ! (पंढरी वार्ता विशेष:- राजकुमार शहापूरकर ) मला आठवते नुकतेच माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते आणि निवांत असल्यामुळे याच पंढरपूर शहरातील कट्टा विद्यापीठात मी एडमिशन घेतले होते. त्यावेळी देशाचे पंतप्रधान […]
अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो !
अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो ! विधान परिषदेच्या आमदारकी वरून होत असलेल्या टीकेबाबत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर वर्णी लागणार हे स्पष्ट झाले आहे.ना. जयंत पाटील हे स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राजू शेट्टी यांना भेटावयास गेले होते.त्यानंतर […]
कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज, शेळवेच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी या परीक्षेच्या सराव श्रंखलेचे आयोजन
कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज, शेळवेच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी या परीक्षेच्या सराव श्रंखलेचे आयोजन श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर, यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी MHT-CET practice test series चे आयोजन केले आहे. या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 10 परीक्षा घेतल्या जाणार असून सीईटी परीक्षेसाठी असणारा पूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट होणार आहे. पंढरपूर, पंढरपूर परिसर, […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरू करताना शासनाकडून विद्यार्थी,शैक्षणिक संस्थांच्या अडचणीचाही विचार व्हावा !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरू करताना शासनाकडून विद्यार्थी,शैक्षणिक संस्थांच्या अडचणीचाही विचार व्हावा ! आ.प्रशांत परिचारक यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू करणेबाबत ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला येणार्या अडीअडचणी संदर्भात संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्या समवेत झालेल्या बैठकीनुसार शाळा सुरू करताना येणार्या अडचणी व त्यावरील पर्याय याची माहिती मुख्यमंत्री ना.उध्दवजी […]
जिल्हयाच्या सीमा ओलांडून देशी-विदेशी दारूची ”आयात” !
जिल्हयाच्या सीमा ओलांडून देशी-विदेशी दारूची ”आयात” ! अवैध दारू तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर ? संसार उध्वस्त करी दारू ,बाटलीस स्पर्श नका करू हि जाहिरात अलीकडे शासनाने बंद केली असली तरी मागील पिढीला दारू पिण्याचे तोटे सांगण्यासाठी शासन वर्षाकाठी लाखो रुपये खर्च करत होते.हि जाहिरात पाहून दूरदर्शन संचासमोर बसलेला महिला वर्ग सुखावत असला तरी वस्तुस्थिती मात्र त्यांना माहित नव्हती असे […]
अनलॉक १ मध्ये वाईन शॉप उघडणार नसल्याने अवैध दारू विक्रेते खुश !
अनलॉक १ मध्ये वाईन शॉप उघडणार नसल्याने अवैध दारू विक्रेते खुश ! उत्पादन शुल्कचा अधिकारी सापडतो पण गल्लीबोळातील ”लिकर माफिया ” कसे सापडत नाहीत ? तळीरामांना पडले कोडे २० मार्च २०२० पासून सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील वाईन शॉप व परमिट रम बंद ठेवण्याचा आदेश काढल्यापासून केवळ महात्मा गांधी यांची जयंती,पुण्यतिथी आणि इतर राष्ट्रीय दिवस आदी ड्राय डे च्या दिवशी आपले उखळ पांढरे करणाऱ्या व […]
दोन महिन्यापासून बिले प्रलंबित शहरातील शिवभोजन थाळी केंद्र चालक अडचणीत
दोन महिन्यापासून बिले प्रलंबित,शहरातील शिवभोजन थाळी केंद्र चालक अडचणीत केंद्रचालकांना जीएसटी नंबर काढण्याची नव्याने अट ? शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांबाबत शंका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर खरा फटका बसला तो रोजच्या उत्पन्नावर,मजुरीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटूंबाना.अशा कुटूंबाना अथवा मजुरांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळावा या उद्दात्त हेतूने राज्यभरात नव्याने व तातडीने अनेक तात्पुरत्या शिवभोजन थाळी केंद्राना मान्यता देण्यात आली त्याच बरोबर १० रुपये ऐवजी केवळ ५ रुपयात […]