केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन […]
Tag: #price
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? सलग पाचव्या दिवशी किंमती स्थिर
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढता आलेख असलेले इंधनाचे दर आता स्थिरावले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती. गेल्या काही दिवसांपासून दरात कोणतेही बदल झाले नसल्याने […]
कोविशिल्ड लस झाली आणखी स्वस्त
पुणे | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. राज्य सरकारला कमीत कमी दरात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये होती. राज्य […]
कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर
अखेर भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. तर […]
LPG कनेक्शन धारकांसाठ मोठी बातमी
तुम्ही जर केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोफत LPG कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या स्वरुपात केंद्र सरकार लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. ‘मनी कंट्रोल’ ने दिलेल्या बातमीनुसार पेट्रोलियम मंत्रालय 2 नव्या स्ट्रक्चरवर सध्या काम करत आहे. त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारने या […]
इंधन स्वस्त
मुंबई : फेब्रुवारीत तब्बल १६ वेळा झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोलने काही शहरात शंभरी ओलांडली होती. जागतिक कमॉडिटी बाजारातील कच्च्या तेलातील महागाईचे कारण त्यावेळी केंद्र सरकारने दिले होते. मात्र चौफेर टीकेनंतर अखेर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या आहेत. क्रूड ऑइलचा भाव कमी झाल्याचे आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे आज देशभरात […]
सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री
देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या वाढत्या किमतीनं आधीच हैराण असलेल्या नागरिकांसाठी आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महागाईच्या या काळात नागरिकांना आता औषधांसाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे. नॅशनल फार्मस्यूटीकल प्राइसिंग ऑथिरीटीनं शुक्रवारी याबाबत माहिती देताना म्हटलं, की सरकरानं औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये […]
भाजीपाला, फळांचे दर कडाडणार!
नवी मुंबई : गेल्या काही महिन्यात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्याने मालवाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे. डिझेलच्या किंमती 90 रूपयांच्या घरात गेल्याने 15 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मुंबई मालवाहतूक टेम्पों महासंघाने घेतला आहे. 1 मार्चपासून भाडेवाढ होणार असल्याने भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा महाग होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला […]
पंढरीत शुक्रवारी शिवसेना निदर्शने करून करणार गॅस,इंधन दरवाढीचा निषेध
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यांवर गदा आली, रोजगार बुडाले. संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवायची या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणूस असताना सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणि महागाईचा भडका आणखीनच उडेल या चिंतेने देशातील जनतेत असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून 5 फेब्रुवारी […]