ताज्याघडामोडी

कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर

अखेर भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे.

राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. तर परदेशात निर्यात करण्यासाठी 15 ते 20 डॉलर इतका दर राहणार आहे. तर केंद्र सरकारला हीच लस 150 रुपये दरांने दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *