ताज्याघडामोडी

नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल केले आहेत.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर भाजप चे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवरदेखील […]

ताज्याघडामोडी

नारायण राणेंची छत्रपती संभाजी महाराजांची तुलना, शिवसेना आक्रमक, वैभव नाईकांकडून तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोकणातील भाजप नेते प्रमोद जठार यांनी नुकत्याच घडलेल्या राजकीय नाट्यादरम्यान नारायण राणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केली होती. याविरोधात आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत […]

ताज्याघडामोडी

राणेंना आता नाशिक पोलिसांची नोटीस; 2 सप्टेंबर रोजी द्यावी लागणार हजेरी

महाडच्या कोर्टाने काल जामीन मंजुर केल्यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांना आता नाशिक पोलिसांनी नोटीस जारी केली असून त्यांना 2 सप्टेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात नाशिक मध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली […]

ताज्याघडामोडी

दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने राज्यातील काही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांपाठोपाठ युवा सेनेचे पदाधिकारीही […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक शिवसेना आमदार अडचणीत येताना दिसून येत आहे. आयकर विभागाने यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामिनी यशवंत जाधव मुंबईतील भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत MIM च्या वारीस पठाणचा त्यांनी पराभव केला होता. आयकर विभागाने म्हटलंय की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक […]

ताज्याघडामोडी

पालकमंत्री भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही

सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या असून शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत,त्यांच्या बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे […]

ताज्याघडामोडी

राणे केंद्रात मंत्री झाले आणि कोकणावर संकट आले म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत !

मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये कोकणातील चिपळूण, खेड, महाड तालुक्यात कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळींचे दौरे सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चिपळूणमधील पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

ताज्याघडामोडी

पक्षात या योग्य सन्मान मिळेल; पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर

मुंबई – मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त येत आहेत. सुरुवातीला विधान परिषदेसाठी डावलल्या नंतर केंद्रीय मंत्रीमंडळातही पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता शिवसेनेकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच […]

ताज्याघडामोडी

उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अ‍ॅ.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अ‍ॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेसकडून शिवसेना कमकुवत केली जात आहे 

मुंबई: ईडीचा सिसेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक […]