लायन्स संस्थेच्या वतीने बोधले,परदेशी व आशा ताई यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार पंढरपूर तालुक्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. लॉकडाउन कालावधीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, आरोग्य सभापती विवेक परदेशी यांच्यासह पंढरपूरातील सर्व आशा कर्मचारी यांना उल्लेखनीय काम केल्याबद्दल व करत असल्याबद्दल लायन्स संस्थेच्यावतीने कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात […]
ताज्याघडामोडी
आढीव विसावा जि.प.प्राथमिक शाळेच्या मागे जुगार खेळणाऱ्यांवर तालुका पोलिसांची कारवाई
आढीव विसावा जि.प.प्राथमिक शाळेच्या मागे जुगार खेळणाऱ्यांवर तालुका पोलिसांची कारवाई ८ जणांविरोधात गुन्हा दाखल तर रोख रक्कम जप्त पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमागे काही इसम मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत ८ इसमांविरोधात मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याबद्दल पो.काँ.देवेंद्र हिंदुराव सुर्यवंशी बं.नं.1491 नेम-पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी सरकारच्या […]
पंढरपूर शहरातील तीन हातभट्टी दारू विक्रेत्यांवर शहर पोलिसांची कारवाई
पंढरपूर शहरातील तीन हातभट्टी दारू विक्रेत्यांवर शहर पोलिसांची कारवाई तिघांविरोधात गुन्हा दाखल सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक पदाची तेजस्विनी सातपुते यांनी सूत्रे घेतल्यानंतर संपूर्ण सोलापूर ग्रामीण अधिक्षक कार्यक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाया होत असल्याचे आढळून येते.वाळू चोरी,अवैध दारू विक्री यामुळे पंढरपूर तालुक्यात पोलीस प्रशासनाकडे सामान्य जनता कायम बोट दाखवीत आलेली असतानाच गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अवैध दारू विक्री व […]
प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध: डॉ निलकंठ खंदारे यांची पुणे पदवीधर निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांसबंधी भूमिका
प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध डॉ निलकंठ खंदारे यांची पुणे पदवीधर निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांसबंधी भूमिका प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, बदलीतील राजकीयकरण आणि नोकरीतील समस्या या समस्या कोणत्याही आमदाराने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही मात्र त्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी पुणे विभाग पदवीधर साठी माझी उमेदवारी असेल असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ निलकंठ […]
इनरव्हील कब ऑफ पंढरपूर यांचे वतीने पद्मावती मंदिरास लोखंडी रेलींग भेट
इनरव्हील कब ऑफ पंढरपूर यांचे वतीने पद्मावती मंदिरास लोखंडी रेलींग भेट श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे परीवार देवता श्री पद्मावती देवी मंदिर येथील पायऱ्या खड्या असलेने भाविकांना चडण्यास व उतरण्यास त्रास होत होता. नवरात्रौत्सवामध्ये महिलांची गर्दी विचारात घेता इनरव्हील कब ऑफ पंढरपूर यांचे वतीने बाजुला व मध्यभागी लोखंडी रेलींग भेट स्वरूपात स्व-खर्चाने बनवून व […]
महर्षी वाल्मिकी संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील म्हेत्रे यांची निवड
महर्षी वाल्मिकी संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील म्हेत्रे यांची निवड पंढरपूर (प्रतिनिधी):- महर्षी वाल्मिकी संघ या रजिस्टर्ड सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी इसबावी, पंढरपूर येथील सुनील मारुती म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी कोळी महादेव समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी कार्यरत असलेल्या महर्षी वाल्मिकी संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशरवा यांनी सुनील म्हेत्रे यांच्या कार्याची […]
पंढरपूर तालुक्यातील 94 प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्था अवसानयात काढण्याचे आदेश
पंढरपूर तालुक्यातील 94 प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्था अवसानयात काढण्याचे आदेश सह.दूध संस्थांचे वैभवाचे दिवस सरले तर खाजगी संकलन केंद्रांच्या एकाधिकारशाही धोका उजनी धरणाच्या निर्मिती नंतर कृषी आधारित अर्थकारणाचा प्रभाव सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर १९९० च्या दशकात मोठ्या प्रमाणात पडण्यास सुरुवात झाली. सहकारी साखर कारखाने उभारले गेले आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांना नगदी पिकाने श्रीमंत बनविण्यास सुरुवात केली.मात्र सुरुवातीच्या काळात […]
आभासी प्रयोगशाळा हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम पर्याय होय – डॉ. बिभास गुहा
आभासी प्रयोगशाळा हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम पर्याय होय – डॉ. बिभास गुहा पंढरपूर – “आभासी प्रयोगशाळेच्या माध्यमातून लाखो प्राण्यांचे जीवन वाचविता येतात. प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांच्या निमित्ताने लाखो प्राण्यांचे विच्छेदन केले जाते. त्यावेळी त्या प्राण्यांची हत्त्या होत असते. त्यातून निसर्गातील जैव साखळीला थोडासा हादरा बसतो. मात्र सध्याच्या कोव्हीड १९ च्या परिस्थितीत प्रत्यक्षात विद्यार्थी प्रयोगशाळेत उपस्थित राहू शकत […]
दसऱ्याची खरेदी पडली महागात,चोरटयाकडून पंढरपूरकरांचे २० मोबाईल लंपास
दसऱ्याची खरेदी पडली महागात,चोरटयाकडून पंढरपूरकरांचे २० मोबाईल लंपास १ आरोपी अटकेत तर एक मोबाईलही जप्त पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरी प्रकरणीचे मोठे रॅकेट नुकतेच उघडकीस आणत १४ मोबाईलही त्याब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच दसरा सणासाठी फुले हार खरेदीसाठी व इतर कामासाठी घराबाहेर पडलेल्या पंढरपूरकांना मोबाईल चोरटयांनी पुन्हा झटका दिला असून दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दाखल फिर्यादी नुसार […]
श्री विठ्ठल कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ
श्री विठ्ठल कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ पंढरपूर २५ : श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगाम शुभारंभ आज दिनांक २५.१०.२०२० रोजी सकाळी १०.१० वाजता या शुभमुहूर्तावर ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांचे प्रमुख उपस्थितीत, श्री सुभाष वसंतराव भोसले,माजी नगराध्यक्ष,पंढरपूर यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री बाबा उर्फ प्रभाकर बाबुराव अधटराव माजी नगराध्यक्ष पंढरपूर, श्री दिलीप काशिनाथ धोत्रे प्रदेश […]