ताज्याघडामोडी

दसऱ्याची खरेदी पडली महागात,चोरटयाकडून पंढरपूरकरांचे २० मोबाईल लंपास 

दसऱ्याची खरेदी पडली महागात,चोरटयाकडून पंढरपूरकरांचे २० मोबाईल लंपास

१ आरोपी अटकेत तर एक मोबाईलही जप्त 

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरी प्रकरणीचे मोठे रॅकेट नुकतेच उघडकीस आणत १४ मोबाईलही त्याब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच दसरा सणासाठी फुले हार खरेदीसाठी व इतर कामासाठी घराबाहेर पडलेल्या पंढरपूरकांना मोबाईल चोरटयांनी पुन्हा झटका दिला असून दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दाखल फिर्यादी नुसार २०  व्यक्तींचे सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल चोरीस गेल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून भर वर्दळीच्या ठिकाणी या घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त होताना दिसून येत आहे.
   या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत मोबाईल चोरीस गेलेल्या व्यक्तीची नावे व मोबाईलचे वर्णन खालील  प्रमाणे आहे. 
             1)स्वप्नील विलास गाडे वय-30वर्षे,धंदा-भांड्याचे दुकान,जात-हिंदू कासार,रा-लिंक रोड,हाँटेल नागालँड पाठीमागे 20,000/-रु. एक 1प्लस कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय.नं.868539045623756/49 व त्यामध्ये आयडिया सिम नं 9421961963असे असलेला जु.वा.किं.अं. माझ्याप्रमाणेच खालील लोकांचे खालील वर्णनाचे व किंमतीचे मोबाईल चोरीस गेलेले आहे. 2)4000/- एक RED MI NOTE 5 कंपनीचा मोबाईल त्यातील आयडिया सिम नं 9881536173व जीओ सीम क्र.9359761719असे असलेला नितीन नवनाथ लोंढे,रा-श्रीरामनगर पंढरपूर यांचा जु.वा.किं.अं. 3)14000/-रु. एक सँमसंग A70 White कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.359754/10/294929/3 व त्यामध्ये जीओ सिम नं 8668898169असे असलेला राणी पंढरीनाथ कदम रा-शिवरत्न नगर पंढरपूर, जु.वा.किं.अं.4)10000/-रु. एक सँमसंग A50 White कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.356129/10/121673/4 व त्यामध्ये जीओ सिम नं 8668898169असे असलेला मनिष अमोल महिमकर रा-नवीपेठ पंढरपूर,जु.वा.किं.अं 5)10000/-रु. एक ONE PLUS 70कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.868539041882158 व त्यामध्ये वोडाफोन सिम नं 9021163133असे असलेला मकरंद रमेश कौलवार रा-मार्केटयार्ड समोर पंढरपूर जु.वा.किं.अं 6)5000/-रु. एक विवो कंपनीचा मोबाईल त्यामध्ये जीओ सिम नं 9881382465असे असलेला संजय रामचंद्र माने रा- फत्तेपुरकर नगर जु.वा.किं.अं 7)10000/-रु. एक विवो व्ही.11 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.869184043875212 व त्यामध्ये जीओ सिम नं.9834862487,आयडिया सिम नं.9822747642असे असलेला विद्या यशवंत माने रा-सावरकर नगर पंढरपूर जु.वा.किं.अं 8)7000/-रु. एक RED MI NOTE 9 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.864755050310618 व त्यामध्ये आयडिया सिम नं.9881197924असे असलेला ज्ञानेश्वर सखाराम शेळके,रा-सावरकर नगर पंढरपूर जु.वा.किं.अं 9)5000/-रु. एक VIVO Y11कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.863050047053799 व त्यामध्ये जीओ सिम नं.9921299329,असे असलेला रामचंद्र दुर्योधन चव्हाण रा-गोपाळपूर ,ता-पंढरपूर जु.वा.किं.अं10)10000/-रु. एक सँमसंग A 30 S कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.358577/10/068582/0 व त्यामध्ये जीओ सिम नं.87886279930,आयडिया सिम नं.9169192727असे असलेला सुशांत रामराव पवार रा-कासारमळा गोपाळपूर,ता-पंढरपूर जु.वा.किं.अं11)5000/-रु. एक RED MI NOTE 8 कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय.नं.869090048257506 व त्यामध्ये नं.9325070750,आयडिया सिम नं.9881533294असे असलेला नाना राजू मोटे,रा-गुरसाळे,ता-पंढरपूर जु.वा.किं.अं12)15000/-रु. एक ONE PLUS NORD 5G कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.865276044070431 व त्यामध्ये जीओ सिम नं.7020817015,आयडिया सिम नं.9561064133असे असलेला संजय गहिनीनाथ गावडे रा-गाताडे प्लाँट पंढरपूर ,जु.वा.किं.अं13)6000/-रु. एक सँमसंग A 10 S कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.358176/10/709294/8 व त्यामध्ये आयडिया सिम नं.9922834152असे असलेला बळवंत हंबिरराव कवडेपाटील,रा-गुरसाळे ता-पंढरपूर जु.वा.किं.अं14)9000/-रु. एकVIVO Y17 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.868091041555970 व त्यामध्ये एअरटेल सिम नं.9960368338असे असलेला संजय नारायण काळे रा-समतानगर पंढरपूर जु.वा.किं.अं15)5000/-रु. एकOPPO A7 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.8669011042693293 व त्यामध्ये जीओ सिम नं.9096238844, वोडाफोन नं.9769182333असे असलेला,दयानंद जगन्नाथ पोरे रा-तावशी ता-पंढरपूर जु.वा.किं.अं16)7000/-रु. एक RED MI NOTE 8 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.869090048927165 व त्यामध्ये आयडिया नं.9881380583असे असलेला सुहास पद्माकर हरीदास रा-हरिदास वेस पंढरपूर जु.वा.किं.अं17)7000/-रु. एक VIVO Y19 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.869846046083172 व त्यामध्ये एअरटेल नं.9172151051असे असलेला सोमनाथ विजयकुमार कटप रा-झेंडेगल्ली पंढरपूर जु.वा.किं.अं18)7000/-रु. एक सँमसंग M315 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.355458115646235 व त्यामध्ये जीओ नं.9822146400असे असलेला जयंत रामचंद्र देशपांडे रा-मनिषानगर पंढरपूर जु.वा.किं.अं19)4000/-रु. एक MI A2 कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.866078046204375 व त्यामध्ये एअरटेल नं.7058060813असे असलेला,जु.वा.किं.अं आकाश तानाजी लोंढे रा-लिंगे वस्ती मंगळवेढेकर नगर पंढरपूर20)10000/-रु. एक सँमसंग A 30 S कंपनीचा मोबाईल त्याचा आय. एम.ई.आय.नं.35131713/11/469919/5 व त्यामध्ये जीओ सिम नं.87886279930,आयडिया सिम नं.9169192727असे असलेला सुशांत रामराव पवार रा-कासारमळा गोपाळपूर, ता-पंढरपूर जु.वा.किं.अं—-1,70,000/-रु. येणेप्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *