महिला मोबाईलवर पतीसोबत बोलत असताना दिराने मागून येत चाकून गळा कापल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये घडली आहे. रविवारी घडलेल्या या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही कुटुंबात एका जमिनीवरून वाद सुरू होता. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला सध्या अटक केलेली नाही. […]
ताज्याघडामोडी
पतीची हत्या करून खुंटीला टांगलं, अल्पवयीन भावाचीही घेतली मदत, पत्नीची चलाखी अशी फसली!
मद्यपानाच्या व्यसनातून कौटुंबिक वाद होणं, मारहाण किंवा गंभीर गुन्हा घडणं, असे प्रकार सातत्यानं पाहायला मिळतात. अशा प्रकरणांमध्ये महिला बळी पडण्याचं प्रमाण लक्षणीय असतं. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यात पती मद्यपान करून मारहाण करत असल्याने त्याला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गाझियाबाद जिल्ह्यातल्या मुरादनगरमधल्या सुराना गावातल्या मोनू […]
मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विविध विकासकामांसाठी ५ कोटी निधी मंजूर – आ.समाधान आवताडे
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ – १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडून विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता मतदारसंघातील कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे ५ कोटीनिधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर- […]
जानेवारी महिन्यात तब्बल १६ दिवस बँका राहणार बंद; पहा सुट्टयांची यादी
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्ष सुरु झाले की, अनेकांना सगळ्यात आधी कॅलेडरमध्ये पाहायचे असतात त्या सुट्ट्या. सुट्टया म्हटलं की, बाहेर जाण्याचे प्लान अनेकांचे सुरु होतात. अशातच आरबीआयने आपली बँक हॉलिडे लिस्ट अपडेट केली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार आहेत. १६ दिवसांच्या बँक सुट्टयांमध्ये सर्व […]
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार ! ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी मात्र काही दिवसांचा काळ बाकी आहे. येत्या दोन दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्ष 2024 ची सुरुवात अवकाळी पावसाने होऊ शकते असा अंदाज समोर आला आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा हवामान अंदाज दिला आहे. खरे तर नोव्हेंबर महिन्याचा शेवट अवकाळी पावसाने झाला. यानंतर डिसेंबर महिन्याच्या […]
बायकोचा मोबाइल पाहिला, तिने नवऱ्याच्या डोळ्यातच खुपसली कात्री!
दुसऱ्याचा मोबाइल विनापरवानगी पाहणं काही वेळा महागात पडू शकतं. उत्तर प्रदेशात बागपतमध्ये एका पतीला पत्नीचा मोबाइल अशा प्रकारे पाहिल्याचा फटका बसलाय. अनेकदा सांगूनही नवऱ्यानं हातातला मोबाइल खाली ठेवला नाही, त्यामुळे बायकोनं असं काही केलं, ज्यामुळे नवऱ्याला दवाखाना गाठावा लागला. मोबाइल ही आता गरजेची आणि खासगी गोष्ट बनलीय. त्यात अनेक आवश्यक व खासगी गोष्टींची माहिती असते. […]
ज्या मैत्रिणीसोबत शिकत होता, तिच्याच घरी सापडला रुपेशचा मृतदेह, वडिलांनी रडरडत सगळं सांगितलं
प्रेमप्रकरणं, आर्थिक व्यवहार किंवा कर्ज प्रकरणातून गंभीर गुन्हे घडत असतात. बिहारमधल्या जमुईत अशाच एका कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोस्टमॉर्टेमचा अहवाल आल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. जमुईतल्या टाउन पोलीस […]
मालक कामावरून काढून टाकणार, भर रस्त्यात केला चाकू हल्ला
एक जण दुसऱ्याला चाकू मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक जण रक्तबंबाळ झाल्याचं बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील भूमकर चौकातील आहे. दिगंबर शिवाजी गायकवाड असे चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो जखमी शिवप्पा अडागळे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. जखमी शिवप्पा हे दिगंबरला कामावरून काढणार होते. […]
तू दिसायला चांगली नाहीस, कामधंदा येत नाही; विवाहितेचा सतत छळ, सासरच्यांकडून संतापजनक कृत्य
”कामधंदा येत नाही, तू दिसायला चांगली नाहीस, चांगले वागत नाहीस, यासह माहेराहून फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये”, अशी मागणी करून छळ होत असल्याची तक्रार विवाहितेने भरोसा सेलकडे केलेली केली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. महवीश तबस्सुम अरशद शेख (रा. भीमनगर परभणी (ह.मु. सेलू) […]
अर्धा तास आधी बायकोशी व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं, पण एका मांजाने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केलं
‘मी ४.३० पर्यंत पोहोचतोय, जरा जेवणं तयार ठेव. खूप भूक लागलीये,’ असेच काहीसे शब्द बोलून समीर जाधव यांनी फोन ठेवला. त्यांची बायको तयारीला लागली. पण यानंतर पुन्हा त्या दोघांचं बोलणं होऊच शकलं नाही. दिंडोशी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल असणाऱ्या समीर जाधव यांचा मृत्यू झाला. एका अजाणत्या क्षणी मांजाने त्यांचा गळा चिरला आणि गंभीर जखमी झालेल्या समीर […]