ताज्याघडामोडी

पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं

कौटुंबिक वादातून पोलिस पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचा खून करून पतीने स्वत:लाही संपविल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी चिखलीत घडली. या घटनेत मोठी मुलगी शाळेत गेली असल्याने ती बचावली. जिथे हे हत्याकांड घडलं, त्या बंगल्याचं नाव ‘हृदय’ होतं. चिखली शहर पोलिस ठाण्यात कार्यरत वर्षा कुटे (३७) या पती किशोर व दोन मुलींसह शहरातील पंचमुखी महादेव […]

ताज्याघडामोडी

आईच्या उपचारासाठी जमवलेले पैसे घेऊन पोरगा पळाला; नंतर घरी येताच बापाच्या हातून घडलं भयंकर!

बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्नात असलेल्या मुलाचा वडिलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला. ही घटना कळमना पोलिस स्टेशन हद्दीतील मिनीमातानगरमधील पाचझोपडा परिसरात घडली. ४५ हजार रुपयांच्या वादातून या मुलाचा जीव गेला. पोलिसांनी सुखदेव कंगलू गिल्लोर (वय ५०) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अशोक सुखदेव गिल्लोर (वय २७) असे मृतकाचे नाव आहे. अशोक हा ट्रकचालक असून त्याला […]

ताज्याघडामोडी

पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या

जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात एका माथेफिरु पतीने पोलीस असलेल्या पत्नीची आणि दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली.यानंतर त्याने स्वतःही एका विहिरीत आत्महत्या केली. किशोर कुटे असा या माथेफिरू पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वर्षा दंदाले ही चिखली पोलिसात महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. वर्षा दंदाले ही आपली नाईट ड्युटी आटोपून सकाळी आपल्या पंचमुखी हनुमान परिसरातील घरी […]

ताज्याघडामोडी

तीन एकरात चंदनाची लागवड; तब्बल ६५ झाडे एका रात्रीत गायब, शेतकरी चिंतेत

जिल्ह्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातून रात्रीतून चक्क ६५ चंदनाच्या झाडांची तस्करी केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याला या चोरीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भोरखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्रसिंग लोटनसिंग राजपूत यांनी १५ वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर क्षेत्रात एक हजार पांढऱ्या चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. या क्षेत्राच्या चौफेर बाजुने […]

ताज्याघडामोडी

दोन लाख देऊन नवी बायको आणली, नववधू नवी बाईक घेऊन साथीदारासोबत फरार

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील शेतकरी तरुणाला मुलगी मिळत नसल्यामुळे एका मध्यस्थीच्या माध्यमातून दोन लाख रुपये देऊन लग्न केले. मात्र, २० दिवसातच नववधूने दागिने तसेच नवीन घेतलेली मोटरसायकल घेऊन साथीदारासह समृद्धी महामार्गाने पोबारा केला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी या गावातील शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला […]

ताज्याघडामोडी

ठाकरे गटाला दिलासा; ‘या’ मोठ्या नेत्याची घरवापसी, पण…

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे 23 ऑगस्टला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 2009 मध्ये भाऊसाहेब वाकचोरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. 2009 मध्ये शिवसेनेने वाकचौरे यांना पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे युतीचे उमेदवार होते, तर रामदास आठवले आघाडीचे […]

ताज्याघडामोडी

ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला, पण १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोनं हाती लागलं

जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा […]

ताज्याघडामोडी

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांना वगळलं; ‘या’ कारणामुळे पक्षाकडून पत्ता कट?

काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आता वगळण्यात आलं आहे. तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश नव्या वर्किंग कमिटीत नसल्याचं दिसत आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी थेट […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक! कॉफी शॉपमध्ये सुरू होते गैरकृत्य; पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, टाकली धाड अन्…

नवीन जालना भागातील आझाद मैदान येथे थिंकिंग कॅफे छोटेखानी दुकानात कॉपी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. आझाद मैदान संकुलनातील थिंकिंग कॅफे या कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलीकडून कॉफी शॉपच्या नावाखाली ५०० रुपयाच्या मोबदल्यात छोट्या खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. त्या जागेमध्ये मुला मुलींना हॉटेलच्या बेडरुमसारखा वापर करू दिला […]

ताज्याघडामोडी

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काल (शनिवारी) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. […]