सणानिमित्त दुकानात गर्दी होणार नाही याची व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी: प्रांताधिकारी ढोले पंढरपूर : दिवाळी सण जवळ आल्याने खरेदीसाठी दुकानात नागरिकांची मोठयाप्रमाणात गर्दी होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी पालन करावे. तसेच दुकानात गर्दी होणार याची दक्षता घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या […]
ताज्याघडामोडी
सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावली सणासाठी प्रत्येकी सभासदास 50 किलो साखर वाटप. कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ
सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावली सणासाठी प्रत्येकी सभासदास 50 किलो साखर वाटप. कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ पंढरपूर (प्रतिनिधी) – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाज्या साखर विक्री केंद्राचे शुभारंभ व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे हस्ते व कारखाना कार्यस्थळावरील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी […]
महर्षी वाल्मिकींच्या जयंतीदिनी कोळी बांधवांचा यल्गार! अर्धनग्न होऊन केला शासनाचा निषेध!!
महर्षी वाल्मिकींच्या जयंतीदिनी कोळी बांधवांचा यल्गार! अर्धनग्न होऊन केला शासनाचा निषेध!! पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 31 ऑक्टोबर रोजी आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी शासकीय लाभापासून वंचीत राहिलेले कोळी महादेव जमात बांधवांनी शासनाविरुध्द यल्गार पुकारला. चंद्रभागेच्या वाळवंटातील महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिरासमोर अर्धनग्न होऊन आपल्या हातात जमात बांधवांच्या प्रलंबीत मागण्यांसंदर्भातील फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन शासनाचा निषेध […]
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी स्वंयपाक विद्युत उपकरणे भेट
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी स्वंयपाक विद्युत उपकरणे भेट श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दैनंदिन नित्योपचाराठी वापरण्यात येणारे स्वंयपाक ओवरी व पोषाख ओवरी येथे काळानुरूप आवश्यक आसणारे विद्युत उपकरणे (फ्रीज, पिठाची गिरणी, वॉशींग मशीन, सिलींग फॅन व गीझर) इ. साहित्य अदांजे रक्कम रू. २,२७,०००/- (दोन लाख सत्तावीस हजार) परभणी येथील विठ्ठल भक्त ह.भ.प. श्री […]
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी, सुरू केला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी, सुरू केला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा पंढरपूर: प्रतिनिधी सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी मागील आठ महिन्यापासून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परीने विविध गरजू लोकांना अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी पुढाकार घेतला होता, तर कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांचं बचतगट कर्ज माफ करून मिळावे यासाठीही […]
पंढरपूर नगर परिषद नागरी हिवताप योजनेच्या माध्यमातून शहरात कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी उपायोजना
पंढरपूर नगर परिषद नागरी हिवताप योजनेच्या माध्यमातून शहरात कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी उपायोजना कीटकजन्य आजरासाठी सध्या पारेषण काळ सुरु,नगिरकांनी दक्षता घेण्याचे आवाहन S3720001 नागरी हिवताप योजना नगरपरिषद पंढरपूर या कार्यालया मार्फत पंढरपूर शहरात प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डासअळी नाशक दुषित आढळून आली सदर कंटेनर मध्ये अवेट/टेमीफॉस अळी नाशकाचा वापर करण्यात आल्रा. तसेच माहे. ऑक्टोबर २०२० […]
तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी
तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी पंढरपूर, दि. 31 : राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योनेतंर्गत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना लाभ दिला जातो.तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 3 हजार 145 तर श्रावणबाळ योजनेचे 1 हजार 953 असे एकूण 5 हजार 98 […]
ऊस उत्पादकांची पै न पै देण्यास बांधील- कल्याणराव काळे सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हाण व मोळी पुजन उत्साहात संपन्न
ऊस उत्पादकांची पै न पै देण्यास,बांधील- कल्याणराव काळे सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हाण व मोळी पुजन उत्साहात संपन्न चंद्भागानगर, भाळवणी द्वि.९१:- कारपान्यास कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी बँकांकडून विलंब झाला त्यामुळे ऊस उत्पादळांना वेळेत बिले अदा करता आली नाहीत. मात्र ऊन्च उत्पादकांची पै न पै देण्यासाठी आपण बांधील असून, ही बांधिली कायम जपणार आहोत असे प्रतिपादन […]
मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना
मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा ; उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना पंढरपूर, दि. २९ : तालुक्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी तात्काळ उपचार तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून, वेळेत उपचार करावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे […]
पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून काँक्रीटीकरण करणेबाबत केंद्रीयमंत्री गडकरी यांचेकडे मागणी – आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून काँक्रीटीकरण करणेबाबत केंद्रीयमंत्री गडकरी यांचेकडे मागणी – आ.प्रशांत परिचारक पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून त्याचे काँक्रीटीकरण करणेबाबत राष्ट्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग, भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीन गडकरीसाहेब यांचेकडे लेखी पत्राव्दारे आमदार प्रशांत परिचारक यांनी मागणी केली आहे. श्री विठुरायाचे दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेहमीच […]