ताज्याघडामोडी

गणेश आटकळे लिखित शोधक या पुस्तकाचे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रकाशन

बोराळे (प्रतिनिधी) पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बायो-सीएनजी भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगी शरद पवार यांनी गणेश आटकळे लिखित आणि चपराक प्रकाशित शोधक या पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच आ.रोहित पवार यांनी पुस्तकाचे लोकार्पण केले. यावेळी शरद पवार यांनी शोधक या पुस्तकाचे कौतुक करत त्याबद्दल भावना मांडल्या. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी व लोकशाही जिवंत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पहाटे साडेचार वाजता जावयाने सासूचा काढला काटा; मनात होता फक्त तो एक राग…

डिग्रस कऱ्हाळे येथे पत्नीसोबत शाब्दीक वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली, त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे. योगीता संतोष कऱ्हाळे (२८) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना ताजी असताना आज वसमत येथे पुन्हा एक धक्कादायक घटना घडल्यामुळे […]

ताज्याघडामोडी

मोचा चक्रीवादळामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा, पुढचे ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता एका चक्रीवादळामुळे राज्याला मोठा धोका असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबात पट्टा तयार झाल्यामुळे आज मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर पाहायला मिळेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळामुळे ३ महत्त्वाच्या राज्यांना पावसाचा […]

ताज्याघडामोडी

राज्याच्या सत्ता संघर्षाचा ‘निक्काल’ कधी?; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी तारीखच सांगितली

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच महत्त्वाचा नाही तर देशातील भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी ही मार्गदर्शक असाच ठरणारा असणार आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन महिना होत आला तरी अजून कोर्टाने निकाल दिलेला नाही. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. […]

ताज्याघडामोडी

आठवलेंचा मोठा गौप्यस्फोट, अजितदादा भाजपमध्ये येणार होते पण…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या मनात तशी कल्पना असण्याची शक्यता होती. त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एकदा पहाटेचा शपथविधी झाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वडील, काका, दोन भाऊ, संपूर्ण कुटुंबच झालं हैवान; दत्तक मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार

१३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीला दत्तक घेणारे वडिल आणि भावासह अन्य तीन जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहा महिन्यांची असताना तिला या कुटुंबाने अनाथ आश्रमातून दत्तक घेतले […]

ताज्याघडामोडी

घरात दोन लेकींच्या लग्नाची तयारी सुरु, आई कामानिमित्त बाहेर गेली अन् आक्रित घडलं

घरात दोन पोरींचं लग्न होतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मुलींचं लग्न होतंय म्हणून त्यांची आई खूप खूश होती. पण, नियतीला या कुटुंबाचा आनंद बघवला नाही आणि लग्नाच्या ४ दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन मुलींच्या लग्नाच्या ४ दिवसांपूर्वीच या आईचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ज्यावेळी ही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीला माहेरुन आणून दुसऱ्याच दिवशी संपवलं, डोळे बाहेर काढले, अन्…

एका पतीने आपल्या पत्नीसोबत असं भयंकर कृत्य केलं आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करु शकत नाही. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने तिचे डोळे फोडले. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या दोघांमध्ये वाद सुरु असून […]

ताज्याघडामोडी

पाऊस, वादळी वाऱ्यात घराचे पत्रे उडाले अन् आईचं काळीजही, तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरवला आहे. एवढचं नव्हे तर वीज कोसळून जीवितहानी होत आहे. राज्यात अनेकांचा मृत्यू झाला असून जनावरेही दगावली आहेत. आता या अवकाळी पावसाने चिमुकल्याचाही बळी घेतला आहे. साक्री तालुक्यातील उमरपाटा येथे सलग […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यास इच्छूक असलेल्यांची संख्या मर्यादित; पाटलांचा गौप्यस्फोट

शरद पवार यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय आज मागे घेतला. त्यांच्या भूमिकांचे अनेक अर्थ काढले जात आहेत. विशेषतः अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना ब्रेक लागावा, यासाठी पवारांनी खेळी केल्याचंही बोललं जातंय.त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक विधान केल्याचे खळबळ उडाली आहे. ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांना एक विचारण्यात आलेल्या प्रश्नाला […]