ताज्याघडामोडी

कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार,पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी

कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार   पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी –  इंजिनिअरिंग, मेडिकल, वाणिज्य, बँकिंक, विधी, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणार” महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांनी गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी केली असून विद्यार्थी दशेपासून चळवळीतील एक कार्यकर्ता, उत्तम वक्ता […]

ताज्याघडामोडी

बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील विविध पुरबाधित गावात जीवनाश्यक किटचे वाटप

बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील विविध पुरबाधित गावात जीवनाश्यक किटचे वाटप  १४ ऑक्टोबर पासून झालेल्या अतिवृष्टीचा फार मोठा फटका पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असून अशातच भीमा नदीस महापूर आल्यामुळे हजारो एकर उभी पिके असलेले क्षेत्र पाण्याखाली गेले.तर हजारो लोकांना स्थालंतरीत व्हावे लागले या गंभीर परिस्थितीची दखल घेत बारामती ऍग्रो लिमिटेड व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील विविध […]

ताज्याघडामोडी

एकही शेतकरी भरपाईपासूनवं चित राहणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

एकही शेतकरी भरपाईपासूनवं चित राहणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही     पंढरपूर, दि. १७ :  गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे  तातडीने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश  […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा – आमदार प्रशांत परिचारक

सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा – आमदार प्रशांत परिचारक   पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे संपुर्ण जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १९० मिली मीटर पर्यंत पावसाचे नोंद झालेली आहे. यामध्ये नदीकाठची हजारो एकर पिके पाण्याखाली गेली, शेताच्या जमिनी खचल्या, चारा व धान्य पाण्याच्या […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना युनिट२ देवळा, नाशिक सन२०२०-२१चा बाॅयलर अग्निप्रदिपन व ३५वा गळीत हंगामाचा शुभारंभ

धाराशिव साखर कारखाना युनिट२ देवळा, नाशिक सन२०२०-२१चा बाॅयलर अग्निप्रदिपन व ३५वा गळीत हंगामाचा शुभारंभ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ,बागलाणाचे आमदार श्री.दिलीप बोरसेसाहेब, कळवण- सुरगाणाचे आमदार श्री.नितीन पवारसाहेब, महाराष्ट्र राज्य सह.बँकचे मा.सदस्य अविनाश महागांवकर, देवळा- चांदवडचे आमदार डाॅ. राहूल आहेर, आवसायक राजेंद्र देशमुख, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते. बाॅयलरला अग्नि देऊन, काटा पुजन केले. ऊस भरून […]

ताज्याघडामोडी

घाट बांधणी कामाच्या ठेकेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

घाट बांधणी कामाच्या ठेकेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी पंढरपूर शहरात काल कुंभार घाट येथे नव्याने बांधकाम सुरु असेलल्या घाटाची भीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ निष्पाप नागिरकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सदर घाटाचे काम अतिशय निकृष्टपध्द्तीने होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने काही महिन्यापूर्वीच करण्यात आली होती.मात्र […]

ताज्याघडामोडी

पांडुरंग कारखान्याचा 29 वा गळीत हंगाम सुरु कामगारांना 15 टक्के बोनस, भविष्यात दहा हजार टन  गाळप क्षमता करणार – प्रशांतराव परिचारक

पांडुरंग कारखान्याचा 29 वा गळीत हंगाम सुरु कामगारांना 15 टक्के बोनस, भविष्यात दहा हजार टन  गाळप क्षमता करणार – प्रशांतराव परिचारक श्रीपुर (ता.माळशिरस) येथील देशपातळीवर आणि राज्य पातळीवर नाव लौकिक करणारा श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा एकोणतिसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ नूतन चेअरमन प्रशांत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांचे […]

ताज्याघडामोडी

*जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने सहकार शिरोमणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना* मास्क व अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप

जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने सहकार शिरोमणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मास्क व अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप. पंढरपुर ता.प्रतिनिधी.(दि.14) कोरानाची भिती न बाळगता वेळीच योग्य काळजी घेवून, उपचार केल्यास कोरानाचा रुग्ण बरा होवू शकतो. हॅण्ड सॕनिटायझर,मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव होणार नाही. त्याच बरोबर शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन *वसंतदादा मेडीकल फाउंडेशन संचलित*  जनकल्याण […]

ताज्याघडामोडी

युटोपियन शुगर्स करणार ७ लाख मे.टनाचे गाळप, दूसरा हप्ताही लवकरच देणार –उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स करणार ७ लाख मे.टनाचे गाळप, दूसरा हप्ताही लवकरच देणार –उमेश परिचारक      कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२०-२०२१ या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दि.१४/१०/२०२० रोजी चेअरमन उमेश परिचारक यांच्या सह हृषीकेश परिचारक व रोहन परिचारक,यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री.सी.एन.देशपांडे,संचालक दिनेश खांडेकर,जनरल मॅनेजर तुकाराम देवकते,मुख्य शेती अधिकारी […]

ताज्याघडामोडी

पक्षाने दिलेले पद हे राजकीय उंची वाढविण्याचे साधन नाही याचे श्रीकांत देशमुख यांनी भान ठेवावे 

पक्षाने दिलेले पद हे राजकीय उंची वाढविण्याचे साधन नाही याचे श्रीकांत देशमुख यांनी भान ठेवावे ! कर्तव्याधिन पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे येथील जनतेला रुचणारे नाही राज्यातील प्रबळ विरोधी पक्ष असण्याबरोबरच नैतिकेतेचे मापदंड सातत्याने समोर ठेवत त्याच्या निकषावर वाटचाल करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने आपली ओळख निर्माण करण्यात बरेचशे यश मिळविले आहे आणि संघाच्या मुशीत घडलेल्या राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाला […]