गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक, हिंदू संघटनेचे नेते होते रडारवर

नांदेड, 09 फेब्रुवारी : खलिस्तान समर्थक  दहशतवाद्याला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य असलेला सरबजीतसिंघ किरट  याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी उशिरा अटक केली.सरबजीतसिंघ किरट हा खलिस्तान जिंदाबाद या प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सुस्ते येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते नजीकच्या स्मशानभूमी जवळीत नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत पिकअप वाहनासह अर्धा ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली असून या प्रकरणी शाम दत्तात्रय लोखंडे वय 27 वर्षे रा. सुस्ते ता. पंढरपुर याच्या विरोधात भा.दं.वि.कलम379सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   […]

ताज्याघडामोडी

बारा बलुतेदार अलुतेदार संस्थेच्या वतीने नूतन स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार

बारा बलुतेदार अलुतेदार बहुजन संस्थेच्या वतीने सोमवारी पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या विचारविनिमय व पदाधिकारी निवड बैठकीच्या निमित्ताने पंढरपूर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल विजय वरपे,जगदीश जोजारे व शिवाजी अलंकार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक भाई किशोर भोसले यांच्या मार्गदशनाखाली विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ शहापूकर हे उपस्थित होते. […]

ताज्याघडामोडी

आठवड्यातून 4 दिवसच करावं लागणार काम, मोदी सरकार आखतंय अशी योजना

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: केंद्र सरकारकडून लवकरच कंपन्यांना 4 दिवसांचा कामाचा आठवडा देण्याची मंजुरी मिळू शकते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट अधिक वेळाच्या असतील. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी अपूर्व चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार कामाच्या वेळा लवचिक ठेवण्याची मुभा कंपन्यांना मिळेल. अर्थात आठवड्याचे 48  तास ही मर्यादा कायम राहणार आहे. म्हणजेच कंपनीकडे आठवड्यातून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डॉक्टरचे अपहरण; खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांच्या गुन्हे शाखेने डॉक्टरच्या अपहरणाच्या घटनेची उकल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. ही टोळी खंडणीसाठी अपहरण करायची. रेकी करून अपहरण केल्यानंतर खंडणी वसुली करणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये राहणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरचे ६ फेब्रुवारी रोजी वांद्र्याच्या कार्टर […]

ताज्याघडामोडी

भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न;

नागपूरः नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भाजयुमोनं आक्रमक पवित्रा घेतला असून यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच घेरलं आहे. राज्यात लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बील आले आहेत. वीज बिलातून ग्राहकांना सूट द्यावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी भाजपनं वाढीव वीज बिलाच्या […]

ताज्याघडामोडी

भास्कर पेरेंवर अखेर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श गाव पाटोद्याचे (जि. आैरंगाबाद) माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केल्याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अखेर पेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी फिर्याद दिली आहे. ३१ जानेवारीला जामखेड तालुक्यातील मोहा येथील ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृहातील एका […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांचा संशयास्पद मृत्यू

गोकुळ शुगर उद्योगाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह सोलापूर येथे रेल्वे रुळांवर आढळून आला. शिंदे यांच्या मृत्युमुळे एकच खळबळ उडाली असून, ही हत्या की आत्महत्या याबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलीस मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत. ही घटना आज (सोमवार, 8 फेब्रुवारी 2021) सकाळी घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या धोत्री येथील गोकुळ शुगर उद्योगाचे भगवान […]

ताज्याघडामोडी

तिसर्‍यांदा स्थलांतरीत पक्षाचा संशयास्पद मृत्यू उपरीच्या कासाळ ओढ्यातील घटना; त्या पक्षांचा अहवाल प्रलंबीत

पंढरपूर – गेल्या काही दिवसांपासून उपरी ता.पंढरपूर येथील कासाळ ओढ्यामध्ये स्थलांतरीत रंगीत करकोचा या पक्षाचा संशयास्पद मृत्यू होत आहे. यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपुर्वी संशयास्पद मृत्त पावलेल्या पक्षाचा अहवाल पुणे मार्गे भोपाळ येथे गेला आहे. अद्यापही हा अहवाल प्रलंबीत  असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सोमवारी पुन्हा एका […]

ताज्याघडामोडी

कोरोना योद्ध्याच्या सन्मानासाठी तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर राजकारणाच्या पलीकडेही ‘ माणुसकीचा धागा ‘ मजबूत :  आ प्रशांत परिचारक

 ढरपूर / प्रतिनिधी : कोरोना महामारी च्या संकटाने माणुसकी शिकवली आणि याचा गौरव करण्यासाठी भालके – परिचारक आणि अवताडे यांना एकाच धाग्यात गुंफत राजकारणाच्या पलीकडे जाऊन ‘ माणुसकीचा धागा ‘  जोडता येतो हे देखील या कार्यक्रमात वरून दिसून आले असे उद्गार आ. प्रशांत परिचारक यांनी काढले.  बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठान च्या वतीने […]