ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ऋतुजा पाटील दुहेरी सुवर्ण पदकाने सन्मानित

पंढरपूर- स्वेरी अभियांत्रिकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये शिकत असलेल्या ऋतुजा नागेश पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘डॉ. बाबासाहेब बंडगर सुवर्णपदक’ व ‘श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक ’ या दुहेरी सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे.           पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातून स्वेरीच्या स्थापत्य (सिव्हील) अभियांत्रिकीच्या सर्व विषयांमधून […]

ताज्याघडामोडी

महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाखमोलाचा ऊस जळून खाक

जालना, 07 मार्च : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेम्भी गावात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे काका आणि पुतण्याचा 3 एकर ऊस डोळ्या देखत जळून खाक झाला आहे. मेहनतीने उगवलेल्या पिकाची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली आहे. जगन्नाथ कळंब आणि रघुनाथ कळंब अशी या पीडित शेतकऱ्यांची नावे असून दोघांनी आपल्या वाट्याच्या दीड-दीड एकर शेतात उसाची लागवड केलेली होती. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाठलागानंतर कुख्यात गुंड गजा मारणे पोलिसांना शरण

कुडाळमार्गे येणाऱ्या भरधाव कारचा मेढा पोलिसांनी थरारक पाठलाग करत पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह चौघांना शनिवारी अटक केली. मेढ्याच्या बाजार चौकात पोलिसांनी भरधाव कारला पोलिस गाडी आडवी लावल्यावर सर्च आँपरेशन सुरू केले. कारमधील एकाने डोक्यावरील टोपी काढून मीच गजानन मारणे आहे, असे सांगितले. पोलिसांनी चौकातच चौघांची ओळखपरेड घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी लाच घेताना जाळ्यात 

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कामशेत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने शनिवारी (दि. 6) दुपारी 3.25 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखान्यावर औद्योगिक सुरक्षा सप्ताह.

चंद्रभागानगर, भाळवणी दि.04- येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे याचे शुभहस्ते सुरक्षिततेची शपथ ग्रहण करुन करण्यात आला. सदर प्रसंगी कारखान्याचे डेप्यु.जनरल म्ॉनेजर के.आर.कदम यांनी 4 मार्च ते 11 मार्च या कालावधीत दरवर्षी देशात सर्व ठिकाणी औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजारा […]

ताज्याघडामोडी

शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपू्र्ण वीज बील माफ करावे – दिलीपबापू धोत्रे

शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपू्र्ण वीज बील माफ करावे,,,दिलीपबापू धोत्रे पंढरपूर,ता.6ः दुष्काळ, अतिवृष्टी,महापूर आणि सध्या सुरु असलेल्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहेत. त्यातच फळांचे व इतर शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशावेळी राज्य सरकारने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे संपूर्ण वीज बील माफ करावे, राज्य सरकारने […]

ताज्याघडामोडी

लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला माहेरचा विरह सहन न झाल्याने ह्रदयविकाराचा झटका  

लग्नानंतर पाठवणीच्या वेळी माहेर सोडून जाणे हा प्रत्येक मुलीसाठी फार कठिण क्षण असतो. त्या क्षणाला तरुणीचे रडणे अनेकांना रडवून जाते. हेच रडणे ओडीशातील एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. सदर तरुणीचा पाठवणीच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आनंदाचे वातावरण असलेल्या त्या सोहळ्यात मुलीच्या मृत्यूने मातम पसरला. गुप्तेश्वरी शाहू उर्फ रोझी असे त्या तरुणीचे नाव […]

ताज्याघडामोडी

माजी सरपंचाच्या भाच्यावर भरचौकात हल्ला  

सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याची हत्या होऊन दोन दिवस उलटले नाहीत, तोच तालुक्यात आणखी एक खुनी हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर याला दोघा अज्ञात हल्लेखोरांनी भोसकले आहे.  कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात ही घटना घडली. अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर […]

ताज्याघडामोडी

सगळ्या महत्त्वाच्या केसेस वाझेंकडेच का सोपवल्या जातात ?

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेने सवाल उपस्थित केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत? असा सवाल मनसेचे फायरब्रॅण्ड नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे आधीच भाजपच्या रडारवर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आल्याचं बोललं जात आहे. मनसेचे फायरब्रॅण्ड […]

ताज्याघडामोडी

अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले स्वेरीत ‘वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन

अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले स्वेरीत ‘वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन पंढरपूर- ‘कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये ‘सूक्ष्म निरीक्षण’ आणि ‘व्यापक दृष्टिकोन’ असला पाहिजे कारण या महत्वाच्या गोष्टींवरच उद्योगाचे यश अवलंबून आहे. यासाठी कोणताही उद्योग स्वीकारताना त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. उद्योग धंदे करताना महिलांना अनंत अडचणी येतात तरी त्यावर यशस्वीरीत्या मात करण्याची जबाबदारी […]