बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास, डिमांड ड्राफ्ट इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जुलै महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जाणार असाल, तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे. […]
ताज्याघडामोडी
करियर घडविण्यासाठी अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा महत्वाची : डॉ. एस पी पाटील
कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये “अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 2023-24” वर ऑनलाइन मार्गदर्शन वेबिनार संपन्न अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेमध्ये नोकरीच्या समान संधी उपलब्ध असून, करियर घडविण्यासाठी अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा महत्वाची आहे. केवळ एका विशिष्ट शाखेमध्ये प्रवेश मिळाला तर च नोकरीच्या संधी आहेत असा भ्रम विद्यार्थ्यानी व पालकांनी काढून टाकून भविष्यामधील काळाची गरज ओळखून अभियांत्रिकीची शाखा निवडावी व प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे […]
शिक्षकांसाठी खूशखबर, शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा!
नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर यांनी म्हटलं आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची मोठी […]
महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट
मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने प्रवास करत आहे. तसंच महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत ढगांची […]
पायल तुमची; माझ्या लेकीला सांभाळा, इतकं लिहून विवाहितेने मृत्यूला जवळ केलं, धडकी भरवणारं कारण
राजकोटमध्ये एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी अनेक औषधांचं सेवन करुन या महिलेने मृत्यूला जवळ केलं. यापूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहिण्याचा प्रयत्न केला. यानंतर नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. यामध्ये महिलेने तिच्या पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध असल्याचं नमूद केलं आहे. यानंतर महिलेने आत्महत्या केली. महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून […]
नवऱ्यानं दुचाकीवरुन बायकोला पाडलं, दिवसाढवळ्या भोसकलं; निर्घृण हल्ला सीसीटीव्हीत कैद
कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील बनासवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेवर तिच्या पतीनं दिवसाढवळ्या चाकूनं वार केले. त्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. २१ जूनला दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. महिला (निकिता), तिचा पती दिवाकर आणि त्याचा मित्र प्रदिपसोबत दुचाकीवरुन जात होते. […]
जिथे वरात आली, तिथूनच अंतयात्रा निघाली; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवदाम्पत्यासह ५ जणांचा खून
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली. लग्नघरात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे काही तासांपूर्वी आनंदात असलेलं कुटुंब शोकसागरात बुडालं. लहान भावाच्या लग्नात मोठा भाऊ उत्साहानं सहभागी झाला होता. मात्र शनिवारी सकाळी त्यानं नवविवाहित भाऊ, त्याच्या पत्नीसह आणखी तिघांवर जीवघेणा हल्ला केला. भावाचा चेहरा, मान आणि हातावर त्यानं कोयत्यानं वार केले. त्यानंतर त्यानं वहिनीच्या चेहऱ्यावर […]
लिव्ह-इन पार्टनरचा घरातच मृत्यू, विवाहित प्रियकर गायब… एक चिठ्ठी अन् सारं उलगडलं
एका ४८ वर्षीय लेफ्टनंट कर्नलला पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. कर्नलवर त्याच्या ३७ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह पाच दिवसांपूर्वी बॅरकपूर कॅन्टोन्मेंट येथील त्याच्या अधिकृत क्वार्टरमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. तेव्हापासून पोलीस लेफ्टनंट कर्नलचा शोध घेत होते. आरोपी बॅरकपूर आर्मी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ डॉक्टर आहे, […]
वीज दिवसा स्वस्त, रात्री महाग; नवा नियम आणण्याच्या तयारीत मोदी सरकार
केंद्र सरकार विजेच्या दरात बदल करण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे. येत्या काही दिवसांत विजेचे दर बदलतील. दिवसा विजेच्या दरात २० टक्क्यांची कपात करण्यात येईल. तर रात्री विजेचे दर २० टक्क्यांनी वाढतील, अशी माहिती वीज मंत्रालयानं दिली आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास ठराविक तासांमध्ये विजेचा वापर […]
राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी भुजबळ आशावादी, स्वत:सोबत घेतली आणखी तिघांची नावं
विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, आपल्याला या पदामध्ये रस नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं. एवढच नाही तर आपल्याला संघटनेमध्ये काम करायची इच्छाही अजित पवारांनी बोलून दाखवली, त्यामुळे अजित पवारांची नजर प्रदेशाध्यक्षपदावर असल्याचंही बोललं जात आहे. अजित पवारांच्या या मागणीनंतर छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे. तसंच त्यांनी आपलीही प्रदेशाध्यक्ष […]